Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इन्स्टाग्रामवरील ओळख महागात पडली ; इंजिनीअर तरुणीसोबत शरीरसंबंध ठेवून फसवणूक

Editorial Team by Editorial Team
December 21, 2022
in राष्ट्रीय
0
लज्जास्पद ! मूकबधीर मुलीवर सामूहिक बलात्कार, रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर फेकलं
ADVERTISEMENT

Spread the love

इंदूर : सोशल मीडियावरून होणारे फसवणुकीचे प्रमाणात दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. याचदरम्यान मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये एक इंजिनीअर तरुणी तिच्या प्रियकराच्या फसवणुकीला बळी पडली. इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या तरुणीसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर प्रियकराने महाराष्ट्रातून इंदूर गाठत प्रेयसीवर बलात्कार करून त्याने पळ काढला. पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर मध्य प्रदेश पोलिसांनी आरोपी प्रियकराला महाराष्ट्रातील अकोला येथून अटक केली आहे.

नेमकी काय आहे घटना?

पीडित तरुणीचे अभियांत्रिकी शिक्षण सुरू असताना इंस्टाग्रामवरून आरोपीशी मैत्री झाली. मग या मेत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. सोशल मीडियामध्ये दोघे एकमेकांशी दररोज चॅटिंग करायचे. आरोपी प्रियकराने तिचा विश्वास संपादन केला. एकमेकांना प्रेमाचे वचन दिल्यानंतर आरोपीने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले.

हे पण वाचा..

चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा विस्फोट ; जग पुन्हा हायअलर्टवर !

तुमचेही थकबाकीमुळे वीज कनेक्शन तोडलेय! या सरकारी योजनेतून पुन्हा जोडणी होईल?

ग्रा.पं. निवडणुकीतील पराभव जिव्हारी : दोन गटात झालेल्या दगडफेकीत भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू

भिंत तोडून व्हॅन थेट ढाब्याच्या आत घुसली अन्…,घटनेचा थरार Video व्हायरल

आरोपी शुभम देशमुख हा महाराष्ट्रातून इंदूरमध्ये आला होता. यावेळी त्याने एका हॉटेलमध्ये नेत तिथे तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचे पीडित तरुणीने आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे.  पीडित तरुणीने केलेल्या तक्रारीच्या आधारे मध्य प्रदेश पोलिसांनी महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात जाऊन आरोपी शुभम देशमुख याला अटक केली. त्याच्याविरोधात बलात्कार, फसवणूक आदी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांना न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी तुरुंगात केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा विस्फोट ; जग पुन्हा हायअलर्टवर !

Next Post

सरकारच्या ‘या’ योजनेंतर्गत मिळेल शेती विकत घेण्यासाठी अनुदान, अर्ज कुठे आणि कसा कराल?

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
सरकारच्या ‘या’ योजनेंतर्गत मिळेल शेती विकत घेण्यासाठी अनुदान, अर्ज कुठे आणि कसा कराल?

सरकारच्या 'या' योजनेंतर्गत मिळेल शेती विकत घेण्यासाठी अनुदान, अर्ज कुठे आणि कसा कराल?

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us