Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इंस्टाग्राम पत्नी बनवत होती रील, नाराज पतीने नंतर जे केलं ते धक्कादायकच..

Editorial Team by Editorial Team
November 8, 2022
in राष्ट्रीय
0
इंस्टाग्राम पत्नी बनवत होती रील, नाराज पतीने नंतर जे केलं ते धक्कादायकच..
ADVERTISEMENT

Spread the love

तिरुपूर : इंस्टाग्राम आणि टिकटॉकवर रील पोस्ट करण्याचा छंद एका महिलेला महागात पडला आहे. सोशल मीडियावर रील बनवल्याने नाराज झालेल्या पतीने पत्नीची शॉलने गळा आवळून हत्या केल्याची घटना घडली आहे.  ही धक्कादायक घटना तामिळनाडूच्या तिरुपूर जिल्ह्यातील आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

वास्तविक, जिल्ह्यातील दिंडुगल येथील रहिवासी असलेले ३८ वर्षीय अमृतलिंगम हे तेन्नमपालयम भाजी मंडईत रोजंदारीवर काम करतात. तर त्यांची पत्नी चित्रा एका कपड्याच्या कारखान्यात काम करत होती. दोघेही शहरातील सालेम नगर येथे भाड्याने राहत होते.

असे सांगण्यात आले की चित्राला टिकटॉक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रील शेअर करण्याची सवय होती. अमृतलिंगम याने चित्रासोबत अनेकवेळा भांडण केले होते, कारण ती यात जास्त वेळ घालवत होती.

इतकेच नाही तर फॉलोअर्सची चांगली संख्या वाढल्यावर चित्राने अभिनयाच्या जगात करिअर करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी ती दोन महिन्यांपूर्वी चेन्नईला गेली होती.

आरोपी अमृतलिंगम भाजी मंडईत रोजंदारीचे काम करत होता.ही महिला आपल्या मुलीच्या लग्नासाठी गेल्या आठवड्यातच परतली होती आणि कार्यक्रमानंतर चेन्नईला जाण्याच्या तयारीत होती, परंतु तिचा पती अमृतलिंगम तिला सोडू इच्छित नव्हता.

हे सुद्धा वाचा..

राज्यातील ‘या’ बँकेत 10वी ते ग्रॅज्युएट्स उमेदवारांसाठी संधी.. त्वरित अर्ज करा

राहुल गांधी महाराष्ट्रात, अन् तिकडे काँग्रेसच्या २६ नेत्यांनी राजीमाना देत केला भाजपात प्रवेश

‘या’ विषयावर कुणीही बोलू नये.. राज ठाकरेंच्या नेत्यांना सूचना

यादरम्यान चित्राच्या रील अपलोड करण्याची सवय आणि चित्रपटात काम करण्याची तिची इच्छा यावरून दोघांमध्ये वाद झाला, त्याचे रुपांतर भांडणात झाले. जिथे अमृतलिंगमने शाल वापरून चित्राचा गळा दाबला. ती बेशुद्ध पडताच घाबरलेल्या पतीने घरातून पळ काढला आणि नंतर फोन करून आपल्या मुलीला या प्रकरणाची माहिती दिली.

विवाहित मुलगी सासरच्या घरातून माहेरी पोहोचली तेव्हा घरात आई मृतावस्थेत पडल्याचे तिला दिसले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवून याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने राज्यपालांना पत्र देऊन सत्तारांबाबत केली ‘ही’ मोठी मागणी

Next Post

सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी, खाद्यतेल झाले स्वस्त..

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी! खाद्यतेलाचे दर आणखी स्वस्त होणार? उद्या महत्त्वाची बैठक

सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी, खाद्यतेल झाले स्वस्त..

ताज्या बातम्या

भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us