Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आ. राजूमामा भोळे यांनी दाखल केला नामांकन अर्ज

जनतेच्या आशीर्वादाने मोठ्या मताधिक्याने विजयी होण्याचा केला निर्धार

najarkaid by najarkaid
October 28, 2024
in Uncategorized
0
आ. राजूमामा भोळे यांनी दाखल केला नामांकन अर्ज
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहर मतदार संघाचे आमदार राजूमामा उर्फ सुरेश दामू भोळे यांनी सोमवार दि. २८ ऑक्टोबर रोजी आपला नामांकन अर्ज तहसीलदार कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकारी प्रांत विनय गोसावी यांच्याकडे दाखल केला. यानंतर जनतेच्या आशीर्वादाने मोठ्या मताधिक्याने विजयी होणार असल्याचा निर्धार व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले.

जळगाव शहर मतदारसंघातून सलग तीन वेळा आमदार राजूमामा भोळे यांना पक्षातर्फे तिकीट मिळाले आहे. गेल्या दहा वर्षात जळगाव शहरात केलेल्या विकास कामांच्या बळावर या निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची प्रतिक्रिया आ. राजूमामा भोळे यांनी व्यक्त केलेली आहे. नामांकन अर्ज दाखल करताना खा. स्मिता वाघ, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष निलेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अनिल अडकमोल, महानगर जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे उपस्थित होते.

यानंतर माध्यमांशी संवाद साधताना आ. राजूमामा भोळे म्हणाले की, आम्ही केवळ विकास कामांच्या बळावर जनतेसमोर जाणार आहोत. प्रचारामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचे नेतृत्वाखाली सरकारने केलेली विकासाची कामे घेऊन आम्ही जनतेपुढे लेखाजोखा मांडणार आहे. गेल्या दहा वर्षात जळगाव शहरामध्ये केवळ विकास कामांसाठी काम केले. जे विकास कामे आम्ही केले ते जनतेला माहित आहे. ते पाहून जनता आम्हाला नक्कीच मत देईल यात शंका नाही अशीही अपेक्षा आ. राजूमामा भोळे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रावेर यावलच्या विकासाचे ध्येय ठेवत धनंजय चौधरी आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

Next Post

जैन इरिगेशनच्या सहामाहिचे २,६६९.८ कोटी रुपयांचे एकूण उत्पन्न ; कंपनीचे आर्थिक निकाल जाहीर 

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
जैन इरिगेशनच्या सहामाहिचे २,६६९.८ कोटी रुपयांचे एकूण उत्पन्न ;  कंपनीचे आर्थिक निकाल जाहीर 

जैन इरिगेशनच्या सहामाहिचे २,६६९.८ कोटी रुपयांचे एकूण उत्पन्न ; कंपनीचे आर्थिक निकाल जाहीर 

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us