Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आ. मंगेशदादा चव्हाण यांच्या पाठपुराव्याने चाळीसगाव तालुक्यातील ६ गावांना व्यायामशाळा मंजूर

najarkaid by najarkaid
April 12, 2021
in जळगाव
0
आ. मंगेशदादा चव्हाण यांच्या पाठपुराव्याने चाळीसगाव तालुक्यातील ६ गावांना व्यायामशाळा मंजूर
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव,(किशोर शेवरे)- जिल्हा वार्षिक योजना सन २०२० – २१ व्यायामशाळांचा विकास या लेखाशीर्ष अंतर्गत आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या पाठपुराव्याने चाळीसगाव तालुक्यातील ६ गावांना व्यायामशाळा बांधकामासाठी निधी उपलब्ध झाला असून तशी प्रशासकीय मान्यता देखील जिल्हाधिकारी यांनी नुकतीच दिली आहे. यामुळे तालुक्यातील उपखेड, खरजई, आडगाव, चितेगाव, वरखेडे बुद्रुक, खडकीसीम या गावांना प्रत्येकी ७ लक्ष प्रमाणे एकूण ४२ लक्ष रुपये निधी मंजूर झाला आहे.यामुळे सदर गावांमध्ये सुसज्ज अशी व्यायामशाळा इमारत उभी राहणार असल्याची माहिती आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली आहे.

मी ग्रामीण भागातून आलेला तरुण असल्याने तरुणांना शारीरिक कसरतीसाठी काय अडचणी येतात हे मी जाणून आहे. तरुणांच्या शक्तीला सकारात्मक चालना देण्यासाठी व्यायामशाळा हे गावात महत्वाचे केंद्र बनावे यासाठी गावातील सुजाण नागरिकांनी एकत्र यावे, तरच निरोगी व सुदृढ भावी पिढी घडू शकते. लोकप्रतिनिधी या नात्याने जास्तीत जास्त भरीव निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असेल अशी प्रतिक्रिया आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी यानिमित्ताने दिली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भालशिव गांजा लागवड आरोपीस भुसावळ न्यायलयाकडुन मिळाली तिन दिवसाची पोलीस कोठडी

Next Post

१० वी,१२ वी च्या परीक्षेबाबत शासनाने घेतले ‘हे ‘ निर्णय

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्ससमवेत घेतलेल्या बैठकीत झाले ‘हे’ निर्णय…

१० वी,१२ वी च्या परीक्षेबाबत शासनाने घेतले 'हे ' निर्णय

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us