Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आ. किशोरअप्पा पाटील यांना मंत्रिपदा साठी महादेवाला साकडे घालत शिवसेना पदाधिकार्‍यांनी केला दुधाचाअभिषेक !

najarkaid by najarkaid
December 9, 2019
in जळगाव
0
आ. किशोरअप्पा पाटील यांना मंत्रिपदा साठी महादेवाला साकडे घालत शिवसेना पदाधिकार्‍यांनी केला दुधाचाअभिषेक !
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा,(प्रतिनिधी)- पाचोरा -भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांना मंत्रिपद मिळावे या मागणीसाठी पाचोरा येथे सोमवार ता 9 रोजी सायंकाळी पाच वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महादेव मंदिरात महाअभिषेक करून महादेवाला साकडे घालण्यात आले. आमदार किशोर पाटील हे सलग दुसऱ्यांदा निवडून आले असून त्यांच्या अगोदर त्यांचे काका कै आर ओ तात्या पाटील यांनी 10 वर्ष आमदारकी उपभोगली आहे. गेल्या 25 वर्षांपासून या कुटुंबाचे राजकीय- सामाजिक क्षेत्रातील योगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे.

गेल्या 5 वर्षांच्या आमदारकीच्या कार्यकाळात आमदार किशोर पाटील यांनी अत्यंत कल्पक व भव्य अशी 800 कोटी रुपयांची विकासकामे करून आपली विकासपुरुष म्हणून ओळख निर्माण केली आहे. पाचोरा- भडगाव तालुक्यात आतापर्यंत झाली नसतील अशी अत्यंत निकडीची विकास कामे केल्याने त्यांना जनतेने कार्यसम्राट या उपाधीने संबोधले आहे. त्यांना या वेळी मंत्रिपद मिळावे या मागणीसाठी शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वरिष्ठ नेत्यांपुढे विनंतीवजा गळ घातली असून सोमवार ता. 9 रोजी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महादेव मंदिरात ढोल-ताशांच्या गजरात येऊन छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे यांचा जयघोष करत तसेच हर हर महादेवचा नारा लावत शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महादेव मंदिरात महाअभिषेक करून महादेवाला आमदारांच्या मंत्रिपदासाठीचे साकडे घातले.
अण्णा जोशी या पुरोहिताच्या मंत्रोच्चारात सुमारे 2 तास पंचामृताचा महाअभिषेक करण्यात आला गणरायाच्या आरतीने महाअभिषेकाची सांगता झाली.

या प्रसंगी नगराध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्ष शरद पाटे, उद्योजक मुकुंद बिल्दीकर ,उपजिल्हाप्रमुख दिनकर देवरे ,गणेश पाटील, चंद्रकांत धनवडे, भरत खंडेलवाल, शहर प्रमुख किशोर बारावकर, बंडू चौधरी, नगरसेवक सतिष चेडे, शितल सोमवंशी, बापू हटकर, वाल्मीक पाटील, आनंद पगारे, राजेश पाटील, जितेंद्र पेंढारकर, संदीपराजे पाटील,पिंटु राजपूत, अनिल राजपूत,पप्पु जाधव, सुधाकर महाजन महेश पाटील बंडू सोनार, अनिकेत सूर्यवंशी ,योगेश पाथरवट, शरद पाटील, सुमित सावंत, पिंटू राजपूत,विजय भोई,नाना वाघ,वैभव राजपूत यांचेसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणेश पाटील यांनी आभार व्यक्त केले.
मुस्लिम बांधवांनी देखील मशिदीत नमाज अदा करून अल्लाला साकडे घालण्याचा निर्धार केला तर काही कार्यकर्त्यांनी वैष्णो देवीच्या दर्शनासाठी जाण्याचे ठरविले. वाल्मिक पाटील यांनी पदयात्रेने शिर्डी येथे जाऊन साई बाबाच्या चरणी आमदार किशोर पाटील यांच्या मंत्रिपदासाठी साकडे घालण्याचे जाहिर केले. . यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचंड उत्साह होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दिव्यांग दोष/व्यंग असणाऱ्या बालकांची नोंद जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राकडे करावी

Next Post

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मांडण्याच्या बाजूने शिवसेनेचं मतदान

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us