Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आसोदा येथे तरुणावर काठीसह विळ्याने वार ; गुन्हा दाखल

Editorial Team by Editorial Team
September 9, 2021
in क्राईम डायरी, जळगाव
0
शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभापासून वंचित ठेवणाऱ्या ‘त्या’ सहा बँकांवर गुन्हे दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव । आसोदा येथे तरुणावर काठीसह विळ्याने वार करत जखमी केल्याची घटना घडली असून या बाबात मारहाण करणार्‍या तरुणासह त्याच्या कुटुंबातील चार जणांविरोधात तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

काय आहेत प्रकरण?

आसोदा येथील कोळीवाडा येथे दिनेश जगन्नाथ साळुंखे वय ३६ हा कुटुंबासह राहतो. ७ सप्टेंबर रोजी दिनेश हा बाजारपट्ट्यातून दुचाकीने घरी जात असतांना, रोहित मधुकर सपकाळे हा त्याच्या दुचाकीवर बसला. यावेळी दिनेशने रोहितकडे बघितले, त्याचा राग आल्याने रोहितने वाद घातला. हा वाद मिटल्यानंतर रोहित घरात असतांना, दिनेश याच्यासह सौरभ सपकाळे, मधुकर शंकर सपकाळे व सौरभची आई या चार जणांनी दिनेशच्या घरात प्रवेश करुन त्यास शिवीगाळ करत चापटाबुक्क्यांनी तसेच काठीने मारहाण केली. यादरम्यान रोहित सपकाळे याने विळ्याने दिनेशच्या डोक्यावर वार केले. यात दिनेश जखमी झाला. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या जबाबावरुन बुधवार, ८ सप्टेंबर रोजी रोहित सपकाळे, सौरभ सपकाळे, मधुकर सपकाळे व सौरभची आई या चार जणांविरोधात तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार साहेबराव पाटील हे करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

देशातील टॉप लॉ कॉलेजची यादी जाहीर

Next Post

‘या’ सवयी हाडे कमकुवत करतात, तुम्ही तर करत नाही ना या चुका?

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
Next Post
‘या’ सवयी हाडे कमकुवत करतात, तुम्ही तर करत नाही ना या चुका?

'या' सवयी हाडे कमकुवत करतात, तुम्ही तर करत नाही ना या चुका?

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us