Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आरोग्य सेवक कर्मचाऱ्यांना विमा अन् हेल्थ कार्डची सुविधा देणार – डॉ. महेंद्र काबरा यांचे आश्वासन

najarkaid by najarkaid
October 2, 2020
in जळगाव
0
आरोग्य सेवक कर्मचाऱ्यांना विमा अन् हेल्थ कार्डची सुविधा देणार – डॉ. महेंद्र काबरा यांचे आश्वासन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव- शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा रुग्णालयामधील कंत्राटी वर्ग चारमधील कर्मचाऱ्यांना विमा पॉलिसी आणि हेल्थ कार्डची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल, असे आश्वासन राजनंदिनी बहुद्देशिय संस्था व डॉ. एन.एम. काबरा फाउंडेशनतर्फे आयोजित कर्मचाऱ्यांच्या सत्काराप्रसंगी फाउंडेशनचे चेअरमन डॉ. महेंद्र काबरा यांनी दिले.
राजनंदिनी बहुद्देशिय संस्था आणि डॉ.एन.एम.काबरा फाउंडेशन यांच्यातर्फे महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्री यांच्या जयंतीनिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील कंत्राटी वर्ग चारमधील सुरक्षा अधिकारी, स्वच्छता अधिकारी, रुग्णालयातील दाखल कोरोना रुग्णांना जेवण वाटप करणारे कर्मचारी, सुरक्षा रक्षक, स्वच्छता कर्मचारी आदींचा प्रातिनिधिक स्वरुपात काबरा फाउंडेशनच्या प्रांगणात सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद, जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक अकबर पटेल, ज्येष्ठ पत्रकार सुरेश उज्जैनवाल, प्रा.डॉ.संगीता गावित, साई ग्रुपचे व्यवस्थापक प्रवीण पाटील, विनय काबरा, काबरा फाउंडेशनचे चेअरमन डॉ. महेंद्र काबरा, ममता काबरा, संस्थेच्या अध्यक्षा संदिपा वाघ उपस्थित होत्या. संस्थेतर्फे राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमी प्रा.डॉ.संगीता गावित यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
संस्था व फाउंडेशनच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक पोलीस निरीक्षक पटेल यांनी केले. आरोग्य यंत्रणेतील उपेक्षित, वंचित घटकातील या कर्मचाऱ्यांच्या गौरवामुळे त्यांना आरोग्य सेवा करण्यास आणखी प्रेरणा मिळेल. कोरोनाच्या कालावधीत या कर्मचाऱ्यांची मोठी कामगिरी आहे. त्या कार्याची देखील समाजाने दखल घेणे अत्यावश्यक आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार उज्जैनवाल यांनी व्यक्त केले. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आणि त्या रुग्णांच्या म्रुत्येचे प्रमाण आता झपाट्याने कमी होत आहे. परिस्थिती नियंत्रणात येत आहे. यात आरोग्य यंत्रणा आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील शायकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांप्रमाणेच कंत्राटी वर्ग चारमधील सर्व कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे. हे कर्मचारी देखील जिवाची बाजी लावून कोरोना रुग्णांची रात्रंदिवस सेवा करीत आहेत. त्यांच्या या जिकरीच्या कामाची दखल घेणे अत्यंत गरजेचे आहे, असे मत अधिष्ठाता डॉ.रामानंद यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक संस्थेच्या अध्यक्षा संदिपा वाघ, सूत्रसंचालन अय्याज मोहसीन यांनी केले. तर आभार डॉ.यशोवर्धन काबरा यांनी मानले. या उपक्रमाला गौरी उद्योग समूह आणि मराठा कुणबी पाटील वधू-वर सूचक केंद्राचे संचालक सुमित पाटील यांचे सहकार्य लाभले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रावेर तालुका “प्रोटान” शिक्षक संघटनेच्या तालुका अध्यक्ष पदी उमेश दांडगे याची निवड

Next Post

स्वयंसहाय्यता महिला बचतगटांसाठी आनंदाची बातमी…

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
स्वयंसहाय्यता महिला बचतगटांसाठी आनंदाची बातमी…

स्वयंसहाय्यता महिला बचतगटांसाठी आनंदाची बातमी...

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us