Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माजी आमदार राजीव दादा देशमुख यांच्या निवासस्थानी धावती भेट

najarkaid by najarkaid
April 30, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव (किशोर शेवरे) येथे बुधवार रोजी रात्री राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रवासा दरम्यान चाळीसगाव चे माजी आमदार राजीव दादा देशमुख यांच्या निवासस्थानी धावती भेट दिली यावेळी त्यांनी कोरोणा च्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय अधिकारी, पोलीस प्रशासन, वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून चाळीसगाव तालुक्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला व सतर्क राहण्याचा इशारा दिला येथून जवळच मालेगाव तालुका आहे तेथील परिस्थिती भयानक असल्याने चिंताही व्यक्त केली.

तसेच बाहेरगावाहून येणाऱ्या लोकांची वैद्यकीय तपासणी करून विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

त्याप्रसंगी माजी आमदार राजीव दादा देशमुख, प्रांताधिकारी साहेब लक्ष्मीकांत सातारकर , तहसीलदार अमोल मोरे चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.पी बाविस्कर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. देवराम लांडे, डॉ. सुनील राजपूत, पंचायत समितीचे सभापती अजय भाऊ पाटील, उपसभापती भाऊसाहेब पाटील,जि.प सदस्य शशिकांत भाऊ साळुंखे, प्रमोद बापू पाटील, नगरसेवक रामचंद्र जाधव, अण्णासाहेब कोळी, रोशन भाऊ जाधव, सूर्यकांत ठाकूर भगवान पाटील, मिलिंद भाऊ शेलार, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यात आणखी एक कोरोना बाधित रूग्ण आढळला

Next Post

रास्त भाव दुकानातून धान्य वाटपाचे वेळापत्रक जाहिर ; नागरीकांनी गर्दी टाळण्यासाठी वेळापत्रकानुसारच धान्य घेण्यास जावे – सुनिल सूर्यवंशी

Related Posts

क्रिकेटचा महा-थरार! : ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’!  सहा संघाचे प्रशिक्षक, खेळाडूंसह संघ मालकांनी जल्लोषमय वातावरणात काढली भव्य रॅली!

April 17, 2026
चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

April 16, 2026
माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

April 8, 2026
जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

April 7, 2026
Next Post
रेशन धान्य वितरण करतांना  31 मार्चपर्यंत लाभार्थ्यांची बायोमेट्रीक पडताळणी करु नये !

रास्त भाव दुकानातून धान्य वाटपाचे वेळापत्रक जाहिर ; नागरीकांनी गर्दी टाळण्यासाठी वेळापत्रकानुसारच धान्य घेण्यास जावे - सुनिल सूर्यवंशी

ताज्या बातम्या

क्रिकेटचा महा-थरार! : ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’!  सहा संघाचे प्रशिक्षक, खेळाडूंसह संघ मालकांनी जल्लोषमय वातावरणात काढली भव्य रॅली!

क्रिकेटचा महा-थरार! : ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’! सहा संघाचे प्रशिक्षक, खेळाडूंसह संघ मालकांनी जल्लोषमय वातावरणात काढली भव्य रॅली!

April 17, 2026
चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

April 16, 2026
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

April 16, 2026
माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us