Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आमदार मंगेश चव्हाण यांचा चाळीसगाव शहर कोरोनामुक्तीसाठी जम्बो शिबिराचा बूस्टर डोस

najarkaid by najarkaid
September 5, 2021
in जळगाव
0
आमदार मंगेश चव्हाण यांचा चाळीसगाव शहर कोरोनामुक्तीसाठी जम्बो शिबिराचा बूस्टर डोस
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव – कोरोना विरोधातील लढाईत गेली दीड वर्ष तन – मन- धनाने चाळीसगाव वासीयांच्या सेवेवर असणारे आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याने चाळीसगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात लसी उपलब्ध झाल्या असून चाळीसगाव शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी दि.४ सप्टेंबर २०२१। रोजी एकाच दिवसात एकाच ठिकाणी घेतलेल्या जम्बो लसीकरण शिबिरात २००० नागरिकांचे लसीकरण करण्याचा रेकॉर्ड केला गेला. विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून लसीकरणापासून वंचित असणाऱ्या हजारो नागरिकांना कोविशील्ड लसीचा पहिला आणि दुसरा डोस मिळाल्याने चाळीसगाव शहर कोरोनामुक्तीसाठी हे शिबीर बूस्टर डोसच ठरल्याची प्रतिक्रिया शहरातून येत होती.

विशेष म्हणजे अवघ्या काही तासात या शिबिराचे नियोजन करण्यात आले असूनदेखील दिवसभरात आरोग्य विभागाचे कर्मचारी यांच्यासोबत स्वतः आमदार मंगेश चव्हाण, भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक, लोकप्रतिनिधी व युवा मोर्चा चे पदाधिकारी – कार्यकर्ते, शिवनेरी फाउंडेशनचे स्वयंसेवक यांनी घेतलेल्या मेहनतीने अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने शिबीर यशस्वी करण्यात आले. आमदार मंगेश चव्हाण हेदेखील पूर्णवेळ शिबिराच्या ठिकाणी थांबत लसीकरणावर लक्ष ठेवून होते व येणाऱ्या नागरिकांची विचारपूस करत होते. लसीकरणासाठी आलेल्या प्रत्येकासाठी पाण्याची आणि ग्लुकोज बिस्किटांची व्यवस्था करण्यात आली होती.

पावसाळ्याचे दिवस असल्याने सदर जम्बो कोरोना लसीकरण शिबिर बंदिस्त ठिकाणी घ्यावे लागणार होते. तेली समाज मंडळाच्या दातृत्वाने एम.जी.नगर येथील तेली समाज मंगल कार्यलय लसीकरण शिबिरासाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आले. तसेच तेली समाज मंडळाचे पदाधिकारी यांनी देखील शिबिरात पूर्णवेळ थांबत नियोजनात सहभाग घेतला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

काळ हाच सर्वात मोठा शिक्षक..!

Next Post

आता केरळात ‘या’ नव्या व्हायरस चे संकट ; १२ वर्षीय मुलाचा मृत्यू

Related Posts

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Next Post
आता केरळात ‘या’ नव्या व्हायरस चे संकट ; १२ वर्षीय मुलाचा मृत्यू

आता केरळात 'या' नव्या व्हायरस चे संकट ; १२ वर्षीय मुलाचा मृत्यू

ताज्या बातम्या

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

September 2, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us