Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आमदार नितेश राणे विरुद्ध जळगाव न्यायालयात फौजदारी खटला दाखल

उदया ३ऑक्टोबर रोजी सुनावणी

najarkaid by najarkaid
October 2, 2024
in Uncategorized
0
आमदार नितेश राणे विरुद्ध जळगाव न्यायालयात फौजदारी खटला दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- मुस्लिमांना मशिदीत घुसून मारू, त्यांची जीभ कापून घेऊ, इस्लाम धर्म हा अत्याचार करणारा आहे, मी हिंदूचा गब्बर आहे असे वक्तव्य करून दोन समाजात तेढ निर्माण करणारे आमदार नितेश राणे विरुद्ध जळगाव मुख्य न्याय दंडाधिकारी कोर्टात फौजदारी किरकोळ अर्ज क्रमांक ७८३/२४ भारतीय न्याय सहींता कलम १९६(१) ख, व ग तसेच २९८, २९९,३०२ प्रमाणे ॲड.अजयकुमार सिसोदिया व ॲड.दीपक सोनवणे यांच्या मार्फत फिर्यादी फारूक शेख अब्दुल्ला एकता संघटन समन्वयक यांनी तक्रार अर्ज दाखल केला असून पुढील सुनावणी ३ ऑक्टोबर रोजी ठेवण्यात आलेली आहे.
भारतीय नागरिक न्याय संहिता कलम १७५ प्रमाणे खटला दाखल
१ सप्टेंबर रोजी अहमदनगर येथे नितेश राणे यांनी रामगिरी महाराजांच्या विरोधात जो कोणी काही मत प्रदर्शित करेल अथवा काही कारवाई करेल तर त्या मुस्लिम समाजाला मशिदीत घुसून मारू, त्यांची जीभ कापून घेऊ, अशा प्रकारचे वक्तव्य केले होते
 जळगाव जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला रामगिरी महाराजांच्या विरुद्ध फारूक शेख यांच्या तक्रारीवरून दि. २७ ऑगस्ट रोजी खबर क्रमांक १/२०२४ बी एस एन कलम १९२, १९६, १९७, २९९, प्रमाणे  दाखल होऊन तो गुन्हा एमआयडीसी पोलीस स्टेशन सिन्नर जिल्हा नाशिक येथे वर्ग करण्यात आला आहे.
 आमदार नितेश राणे यांनी १ सप्टेंबर रोजी जे वक्तव्य केले होते ते मला  व जळगावकरांना उद्देशून केलेले आहे कारण २७ ऑगस्ट रोजी आमच्या तक्रारीवरून रामगिरी महाराज विरुद्ध गुन्हा दाखल झालेला असल्याने त्यांनी आम्हा जळगावकर मुस्लिम समाजास उद्देशून बोलले असल्याने फारुक शेख यांनी  जिल्हा पेठ पोलीस स्टेशन निरीक्षक यांना दिनांक ४सप्टेंबर रोजी तक्रार केली होती त्यावर काही कारवाई न झाल्याने पोलीस अधीक्षक, जळगाव, पोलीस महासंचालक महाराष्ट्र,विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक व जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे सुद्धा वारंवार तक्रारी दाखल केल्या परंतु त्यावर काही कारवाई न झाल्याने भारतीय नागरिक न्याय संहिता कलम १७५ प्रमाणे जळगाव येथील मुख्य न्याय दंडाधिकारी यांच्या कोर्टात सदरचा फौजदारी खटला दाखल करण्यात आलेला आहे.
एकता संघटनेतर्फे खटला दाखल
जळगाव जिल्हा एकता संघटनेची स्थापना झाली असून त्यात सर्व पक्षीय, सर्व धर्मीय, सर्व सामाजिक संघटनेतील लोकांचा समावेश असून त्यानुसार एकता संघटनेचे समन्वयक फारुक शेख यांनी सदर ची तक्रार दाखल केली आहे.
 यावेळी संघटनेचे संघटक नदीम मलिक, मजहर पठाण, सलीम इनामदार, अनिस शहा , अन्वर खान, अहमद सर , इरफान अली सय्यद, युसुफ खान, फिरोज शेख व अमजद पठाण आदींची उपस्थिती होती.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भाजपातर्फे  मुंबईत  यंदाही भव्य मराठी दांडीयाचे आयोजन

Next Post

चिंचोली येथील नेत्र तपासणी व ऑपरेशन शिबिरात 500 रूग्णांची तपासणी ; गुलाबभाऊंनी केली रुग्णांचे विचारपूस !

Related Posts

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

April 7, 2026
Next Post
चिंचोली येथील नेत्र तपासणी व ऑपरेशन शिबिरात 500 रूग्णांची तपासणी ; गुलाबभाऊंनी केली रुग्णांचे विचारपूस !

चिंचोली येथील नेत्र तपासणी व ऑपरेशन शिबिरात 500 रूग्णांची तपासणी ; गुलाबभाऊंनी केली रुग्णांचे विचारपूस !

ताज्या बातम्या

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

RBI JE Recruitment 2026: इंजिनियर पदांसाठी मोठी भरती जाहीर, पगार ₹80,000 पर्यंत

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

April 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us