Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आधी स्वत:ची लायकी ओळखावी, त्यानंतर.. खडसेंचा नवनीत राणांवर घणाघात

Editorial Team by Editorial Team
May 9, 2022
in जळगाव, राज्य
0
आधी स्वत:ची लायकी ओळखावी, त्यानंतर.. खडसेंचा नवनीत राणांवर घणाघात
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले. महाराष्ट्रात कुठेही तुम्ही निवडणुकीसाठी उभे राहा तुम्हाला हरवेल असे नवनीत राणा म्हणाल्या. यावर उत्‍तर देताना राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी नवनीत राणा यांच्यावर घणाघात केला.

राष्ट्रवादीच्या टेकूमुळे निवडून येणाऱ्यांनी स्वतःच्या बळावर निवडणूक जिंकून दाखवावी असं खडसे म्हणाले. आपली स्वत:ची लायकी ओळखावी त्यानंतर उध्दव ठाकरेंना आव्हान द्यावे, असा घणाघात खडसेंनी केला.नवनीत राणा या शरद पवार यांच्यामुळे निवडणुकीत निवडून आल्या असं ही खडसे म्हणाले.

जिल्‍ह्यात त्‍यांची छुपी युती
जळगाव येणाऱ्या काळात होणाऱ्या निवडणुका महाविकास आघाडीतर्फे की स्वतंत्र लढवाव्यात हा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार असल्याचे सांगतानाच जळगाव जिल्ह्यात भाजप आणि शिवसेनेची छुपी युती दिसून येत असल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विवाहित आहात? तर लवकरात लवकर शिधापत्रिकेत हे महत्त्वाचे अपडेट करा, नाहीतर होईल मोठे नुकसान

Next Post

मुक्ताईनगरात सराफ दुकानावर दरोडा, तब्बल ३० लाखांचे दागिने लंपास

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Next Post
बंद घर फोडून ६३ हजाराचा ऐवज लांबविला

मुक्ताईनगरात सराफ दुकानावर दरोडा, तब्बल ३० लाखांचे दागिने लंपास

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us