Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आता राष्ट्रीय अन्नसुरक्षा व शेतकरी योजने अंतर्गत मिळणार केशरी कार्ड धारकांनाही सवलतीच्या दरात धान्य

najarkaid by najarkaid
May 27, 2021
in Uncategorized
0
आता राष्ट्रीय अन्नसुरक्षा व शेतकरी योजने अंतर्गत मिळणार केशरी कार्ड धारकांनाही सवलतीच्या दरात धान्य
ADVERTISEMENT

Spread the love

यावल, (दिपक नेवे)- राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना व शेतकरी योजनेअंतर्गत तालुक्यातील पुर्वी समाविष्ठ न झालेल्या एपीएल (केशरी ) शिधापत्रक धारकांना माहे जुन २१ / ६ / २०२१ पासून सवलतीच्या दरात धान्य मिळणार आहे. योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन यावलचे तहसीलदार महेश पवार यांनी केले आहे.

मागील दिड वर्षापासुन सुरू असलेल्या कोराना संसर्गाच्या पार्श्श्वभुमीवर पिवळया रेशन कार्ड धारकांना धान्य मिळायचे आता माहे२१ जुन पासून २३५७५ कार्डधारकातील १ लाख २३९७५ नागरीकांना या योजनेद्वारे लाभ मिळणार असुन , आता केशरी शिधापत्रिका कार्डधारकांना देखील प्रती माह प्रती व्यक्ती एक किलो गहु तर एक किलो तांदुळ असे दोन किलो धान्य तांदुळ १२ रुपये प्रती किलो तर गहु ८ रुपये प्रती किलो दराने मिळणार आहे.
अशा सुचना तहसीलदार महेश पवार यांच्या आदेशान्वये धान्य वितरणाच्या सुचना तालुका पुरवठा निरिक्षक कु.अंकीता वाघमुळे आणी पुरवठा विभागाचे अव्वल कारकुन राजेश भंगाळे यांनी तालुक्यातील सर्व रेशन दुकांनांना दिले असून , मागील एक वर्षा पासुन शिधा पत्रीका असतांना ही कोरोनाच्या संकटकाळात धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या याची दखल घेत शासनाने हा निर्णय घेतला असुन , नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार महेश पवार यांनी केले आहे

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Indian Army भारतीय सैन्य दलात भरती होण्याची सुवर्णसंधी ; आजचं अर्ज करा

Next Post

नोकरीची सुवर्णसंधी : भारतीय हवाई दलात विविध रिक्त पदांच्या 334 जागांसाठी भरती

Related Posts

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

April 7, 2026
Next Post
नोकरीची सुवर्णसंधी : भारतीय हवाई दलात विविध रिक्त पदांच्या 334 जागांसाठी भरती

नोकरीची सुवर्णसंधी : भारतीय हवाई दलात विविध रिक्त पदांच्या 334 जागांसाठी भरती

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
Government Employees Strike 2026” : २१ एप्रिलपासून बेमुदत संप; जळगावात १२ हजार कर्मचारी रस्त्यावर!

April 20, 2026
जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us