Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आता खोके सरकार असल्याने त्यांना सर्वसामान्यांशी देणे-घेणे नाही ; एकनाथ खडसेंचा टोला

Editorial Team by Editorial Team
November 26, 2022
in जळगाव, राजकारण
0
फाईव्हस्टारमध्ये जेवण द्यायचे तर द्या, पण..; शिंदे सरकारला खडसेंचा सवाल
ADVERTISEMENT

Spread the love

मुक्ताईनगर : उभ्या आयुष्यात केवळ विकासाचं राजकारण केले. मतदारसंघात कायम शांतता ठेवली, गुंडागर्दी नावालाही नव्हती मात्र दुर्दैवाने गेल्या तीन वर्षात गुंडागर्दीने डोके वर काढले असून गावा-गावात दारू विक्रीने कहर केल्याने अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत. आता खोके सरकार असल्याने त्यांना जनसामान्यांशी काही घेणं देणं राहिलं नाही, अशी टीका माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी केली.

जनसंवाद यात्रे दरम्यान बोदवड तालुक्यातील मानमोडी येथे ते बोलत होते. याप्रसंगी त्यांनी केंद्र सरकारवर टिका करीत पवार साहेबांची ताकद वाढवण्यासाठी, राष्ट्रवादी काँग्रेस बळकट करण्यासाठी व विकासासाठी साथ द्या, असे आवाहनही केले. मानमोडी येथे फुलांचा वर्षाव करून आणि प्रचंड आतिषबाजी करून जल्लोषात जनसंवाद यात्रेचे स्वागत करण्यात आले.

राष्ट्रवादीची वाढली ताकद

अ‍ॅड.रवींद्र भैय्या म्हणाले की, मतदारसंघात भाजपाविरुद्ध राष्ट्रवादी हे चित्र आता बदलले असून आता नाथाभाऊ राष्ट्रवादीत आल्याने बोदवड तालुक्यात शंभर टक्के राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद निर्माण झाली आहे. यापुढेही कायम अशीच साथ द्या, असे आवाहनही त्यांनी केले. अ‍ॅड.रोहिणी खडसे म्हणाले की, जनसंवाद यात्रेतून जबाबदारीची जाणीव झाली असून आपले इतकं प्रेम मिळालं की त्या प्रेमाने मी खूप भारावून गेले त्यामुळे माझा पराभव झाला, असे कधी वाटलेच नसल्याचे रोहिणी खडसे यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी जनसंवाद यात्रेच्या 37 दिवशी बोदवड तालुक्यातील मानमोडी, घाणखेडा, सुरवाडे बुद्रुक, सुरवाडे खुर्द येथे आमदार एकनाथराव खडसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या अ‍ॅड.उपाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी ग्रामस्थांसोबत संवाद साधला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

म्हणून या आमदारांची गुवाहाटी दौऱ्याला दांडी, काय आहे कारण वाचा?

Next Post

Indian Navy Bharti : 12पास उमेदवारांसाठी नौदलात तब्बल 1500 जागांसाठी भरती

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us