Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आज मी मरणार असून, तुलाही मारणार… एकतर्फी प्रेमातून धक्कादायक प्रकार….

najarkaid live by najarkaid live
November 27, 2022
in Uncategorized
0
आज मी मरणार असून, तुलाही मारणार… एकतर्फी प्रेमातून धक्कादायक प्रकार….
ADVERTISEMENT

Spread the love

औरंगाबाद,(प्रतिनिधी)- एकतर्फी प्रेमातून एक धक्कादायक प्रकार समोर आला असून एका तरुणाने १७ वर्षीय मुलीला ‘तू माझी नाही तर कोणाचीच नाहीस, आज मी मरेन आणि तुलाही मारीन, अशी धमकी दिल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी वाळूज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून वडगाव कोल्हाटी, वाळूज येथे राहणाऱ्या शिवा साळुंके असं या तरुणाचे नाव आहे.

वाळूज MIDC पोलीस स्टेशन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाळूज येथे कुटुंबासह राहणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही परिसरातील एका महाविद्यालयात १२वी चे शिक्षण घेत आहे. दरम्यान २४ नोव्हेंबर रोजी पीडित मुलगी घराजवळ असताना रात्री ९ वाजच्या सुमारास तिच्या ओळखीचा शिवा साळुंके हा तरुण तिच्याजवळ येतं तू माझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये ये म्हणत, तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुलीने त्याला नकार देताच, शिवाने तिचा हात पकडून तू माझी नाहीस तर कोणाची नाही असे म्हणत तिचा विनयभंग केला. यावेळी मुलीने आरडाओरड सुरू केल्याने मुलीच्या घरातील लोक बाहेर आले आणि मुलीच्या घरच्यांना पाहून शिवाने तेथून पळ काढला.

मात्र तरि देखील दुसऱ्या दिवशी म्हणजे २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास मुलगी ही महाविद्यालयात जाण्यासाठी निघाली असतांना पाठीमागून आलेल्या शिवाने तिला रस्त्यात अडवून आज मी मरणार असून, तुलाही मारणार असल्याची धमकी देऊन तो तेथून निघून गेला.हे ऐकून मुलगी खूप घाबरून गेली…मुलीने आई-वडिलांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर या प्रकरणी मुलीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी शिवा साळुंके याच्याविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

????????हे वाचण्यासाठी क्लिक करा…

भाजपाचं टेन्शन वाढलं ; थेट कागदावर अरविंद केजरीवाल यांनी लिहून दिलं आणि खाली सही पण केली…

Video; महिला साडी नेसल्यावर, सलवार कुर्त्यावरही चांगल्या दिसतात… आणि काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात बाबा रामदेव यांचे वादग्रस्त वक्तव्य…

चक्क खिशातून रि्व्हॉल्व्हर काढून आंदोलनकर्त्याला धमकावले ; व्हिडीओ व्हायरल

धक्कादायक ; महिलेसोबतचा व्हिडीओ कॉल पडला महागात, पुढे काय झालं वाचा

Jalgaon News ; महाराष्ट्र बँकेची सव्वा कोटीत फसवणूक ; गुन्हा दाखल

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भाजपाचं टेन्शन वाढलं ; थेट कागदावर अरविंद केजरीवाल यांनी लिहून दिलं आणि खाली सही पण केली…

Next Post

‘या’ राशीच्या लोकांना आज मिळू शकते आनंदाची बातमी ; वाचा आजचे राशिभविष्य

Related Posts

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Next Post
राशीभविष्य, रविवार २३ ऑक्टोबर २०२२ ; कसा जाईल आजचा दिवस तुमच्या राशीसाठी? जाणून घ्या

'या' राशीच्या लोकांना आज मिळू शकते आनंदाची बातमी ; वाचा आजचे राशिभविष्य

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us