Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आज जिल्ह्यात १०७०कोरोना बाधित आढळले तर कोरोनामुळे २० रुग्णांचा मृत्यू

najarkaid by najarkaid
April 25, 2021
in जळगाव
0
आज जिल्ह्यात कोरोनामुळे २० रुग्णांचा मृत्यू तर बरं होण्याचे प्रमाण मात्र वाढले
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- जिल्ह्यात आज दिवसभरात १०९७ रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण १०३८९१ रूग्ण बरे झाले. जिल्ह्यात सध्या १०८९९ ॲक्टीव्ह रूग्ण उपचार घेत असून आज दिवसभरात १०७० नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या ११६८६८ झाली. जिल्ह्यात आज २० रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत २०७८ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

जळगाव शहर १९१, जळगाव ग्रामीण ५७, भुसावळ १२०, अमळनेर १७१, चोपडा ५५, पाचोरा ३३, भडगाव २१, धरणगाव ४४, यावल ४२, एरोंडल ४१, जामनेर ७७, रावेर ४५, पारोळा ३७, चाळीसगाव ४७, मुक्ताईनगर ५४, बोदवड ३१, इतर जिल्हातील ०४असे रुग्ण आढळून आले आहेत.

दिलासादायक….

जळगाव जिल्ह्यात आज बाधित रूग्णांपेक्षा बरे होणा-या रूग्णांची संख्या (27 ने) जास्त. तर ॲक्टीव्ह रूग्णांची संख्याही (47 ने) झाली कमी झाली आहे. त्याचबरोबर बाधितांच्या मृत्यूतही (1 ने) घट झाल्याने जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे.

Spread the love
Tags: #BreakTheChain #StayHome #corona
ADVERTISEMENT
Previous Post

श्री झिअम फाऊंडेशन चे अध्यक्ष प्रदीप साळी यांनी साजरा केला अनोखा वाढदिवस…

Next Post

बोदवड जिनींग असोसिएशनच्या वतीने दोन लाखाचा धनादेश आ. चंद्रकांत पाटिलांकडे सुपूर्द

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
Next Post
बोदवड जिनींग असोसिएशनच्या वतीने दोन लाखाचा धनादेश आ. चंद्रकांत पाटिलांकडे सुपूर्द

बोदवड जिनींग असोसिएशनच्या वतीने दोन लाखाचा धनादेश आ. चंद्रकांत पाटिलांकडे सुपूर्द

ताज्या बातम्या

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us