Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आजपासून लोकसंघर्ष मोर्चा कोव्हीड केअर सेंटर जळगावकरांच्या सेवेत

निवास व आरोग्यव्यवस्था, प्रोटीनयुक्त नाश्ता, भोजन इत्यादी रुग्ण सेवा निःशुल्क

najarkaid by najarkaid
March 17, 2021
in जळगाव
0
आजपासून लोकसंघर्ष मोर्चा कोव्हीड केअर सेंटर जळगावकरांच्या सेवेत
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : अडचणीच्या काळात सर्वसामान्य नागरिकांसाठी धावून जाणारी उत्तर महाराष्ट्रातील सामाजिक संघटना लोकसंघर्ष मोर्चाचे कोव्हीड केअर सेंटर येथील शासकीय तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक कॉलेज,मुलींचे वसतिगृह) येथे बुधवार दि. १७ मार्च २०२१ पासून जळगावकरांच्या सेवेत सुरु होत आहे.

कोरोना महामारीचा दुसऱ्या टप्प्यातील प्रकोप बघता लोकसंघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष प्रतिभाताई शिंदे यांच्या प्रयत्न व पुढाकारातून हे कोव्हीड सेंटर रुग्णांना निःशुल्क सेवा उपलब्ध करून देणार आहे. बुधवारी दु. २.30 वाजता जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत यांच्या हस्ते लोकसंघर्ष मोर्चा कोव्हीड केअर सेंटरचे उदघाटन होत असून यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे,महानगर पालिका आयुक्त सतीश कुलकर्णी शासकीय वैद्यकीय, जिल्हा शल्यचिकि्सक श्री डॉक्टर चव्हाण, प्रतिभाताई शिंदे व प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या लोकसंघर्ष मोर्चा कोव्हीड केअर सेंटरमध्ये १२५ बेडची व्यवस्था असून रुग्णाच्या राहण्याची व्यवस्था, आरोग्यव्यवस्था, प्रोटीनयुक्त नाश्ता, चहा, भोजन तसेच आवश्यकत्यानुसार रुग्णवाहिका इत्यादी सेवा लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती लोकसंघर्ष मोर्चाचे सचिन धांडे यांनी कळविली आहे.

कोरोना महामारीच्या पहिल्या टप्प्यात सुद्धा लोकसंघर्ष मोर्चाने संयुक्त विद्यमाने कोव्हीड केअर सेंटर सुरु करून गरजू रुग्णांना दिलासा दिला होता. आता कोरोनाची दुसरी लाट आली असून मोठ्या प्रमाणात जळगाव जिल्हा व शहरामध्ये रुग्ण आढळून येत आहे. सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या भावनेतून लोक संघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष प्रतिभाताई शिंदे यांनी पुन्हा लोकसंघर्ष मोर्चा कोव्हीड केअर सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेतला.

जगण्याचा व आरोग्य सेवा प्राप्त करण्याचा अधिकार सर्वांनाच असला तरी सर्वसामान्य नागरिक, गरीब व गरजू लोकांना पैशांअभावी सहजतेने बेड उपलब्ध होत नाहीत. अशा सर्वांसाठी लोकसंघर्ष मोर्चाचे कोव्हीड केअर सेंटर हक्काचे व विश्वासाचे ठिकाण म्हणून उपलब्ध होत आहे. आजारपणाच्या काळात घरापासून लांब राहताना रुग्णाला आरोग्यविषयक कोणतीही कमतरता भासू नये याची पुरेपूर काळजी लोकसंघर्ष व्यवस्थापनाने घेतली आहे.

रुग्णांनी सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन लोक संघर्ष मोर्चा तर्फे प्रतिभा शिंदे, सचिन धांडे, विजय देसाई, योगेश पाटील, भरत कर्डिले, प्रमोद पाटील ,दामोदर भारंबे, कैलास मोरे, उर्मिला पाटील यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्राला सुमारे १.७७ कोटी जनतेचे लसीकरणासाठी २.२० कोटी डोस आवश्यक

Next Post

डॉ.सुवर्णा पाटील लिखित सुवर्ण जीवन प्रवास भाग – ५

Related Posts

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Next Post
डॉ.सुवर्णा पाटील सुवर्ण लिखित जीवन प्रवास भाग – ४

डॉ.सुवर्णा पाटील लिखित सुवर्ण जीवन प्रवास भाग - ५

ताज्या बातम्या

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us