Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला शिवसेना कार्यकर्त्यांनी दिला चोप

Editorial Team by Editorial Team
March 28, 2022
in जळगाव
0
आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला शिवसेना कार्यकर्त्यांनी दिला चोप
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : सोशल मीडियावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या प्रौढाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चोपले आहे. जळगावमध्ये खान्देश मॉलमध्ये ही घटना घडली. माफी मागितल्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी त्या व्यक्तीला सोडून दिले. दरम्यान, या प्रौढाने पोलिसांत तक्रार केलेली नाही.

धरणगाव तालुक्यातील एका प्रौढाने हा फोटो व्हायरल केला होता. हा प्रौढ कुटुंबासह रविवारी खान्देश सेंट्रल मॉल येथे चित्रपटगृहात आला होता. ही माहिती मिळताच शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे, महिला आघाडीच्या मंगला बारी, शोभा चौधरी, ज्योती शिवदे यांच्यासह अनेक शिवसैनिक तेथे पोहोचले. त्यांनी संबंधित प्रौढाला चोप दिला. यामुळे परिसरात अर्धा तास तणाव निर्माण झाला होता.

आपल्याकडून चुकीची पोस्ट टाकली गेली. म्हणत त्याबद्दल माफी मागतो, असं हेमंत द्वितीये याने म्हटल्याने त्याला नंतर सोडून देण्यात आले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रस्त्यावरून सर्व टोलनाके हटवले जाणार, मोदी सरकार उचलणार ‘हे’ मोठे पाऊल

Next Post

मातोश्री अन् डायरी’ संदर्भात राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले..

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

शिवसेना-भाजप युती होणार का? संजय राऊतांनी गौप्यस्फोट करत दिलं ‘हे’ उत्तर

मातोश्री अन् डायरी' संदर्भात राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले..

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us