Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आईच्या निधनानं हताश झालेल्या लेकीने उचललं टोकाच पाउल

Editorial Team by Editorial Team
December 26, 2021
in क्राईम डायरी, राज्य
0
आईच्या निधनानं हताश झालेल्या लेकीने उचललं टोकाच पाउल
ADVERTISEMENT

Spread the love

हिंगोलीः हिंगोलीत एक हृदयद्रावक घटना घडली आहे. तालुक्यातील बासंबा येथे आईच्या निधनानं हताश झालेल्या लेकीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

तालुक्यातील बासंबा येथे मागील काही दिवसांपूर्वी आईचे निधन झाले होते. आईच्या निधनामुळं दुःखी झालेल्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. बासंबा येथील बजरंग कुरवाडे यांचा विवाह अंतकला हिच्यासोबत झाला होता. त्यांना चार मुली व एक मुलगा असं कुटुंब होते. काही वर्षानंतर त्यांची पत्नी अंतकला हिचे निधन झाल्याने त्यांनी दुसरा विवाह केला होता. मागील वर्षी पहिल्या पत्नीची मुलगी शीतल हिचा विवाह बोरी शिकारी येथील विठ्ठल होळकर यांच्या सोबत झाला होता.

विवाहानंतर ती सासरी नांदायला देखील गेली होती. काही दिवस सगळं सुरळीत चालू असताना शीतलला तिच्या आईची नेहमी आठवण येत असल्याने ती त्याच दुःखात राहत होती. माझी आई नसल्याने माझं कसं होईल असे ते नेहमी म्हणत होती. परंतु सासरचे अनेक जण तिला समजवण्याचा प्रयत्न करीत होते. त्याच दरम्यान तिने काल गोठ्यातील लाकडी दांड्याला गळफास घेत आपले जीवन संपवले.

याप्रकरणी मयत शितलचे वडील बजरंग कुर्डूवाडी यांनी बासंबा पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा तपास पोलिस अधिक करीत आहेत. दरम्यान या प्रकरणातील शितल होळकर ही गर्भवती आल्याची महिती पोलीसांनी दिलीय. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ओमिक्रॉन व्हेरिएंटची 2 सर्वात मोठी लक्षणे, कोरोनाच्या इतर प्रकारांपेक्षा पूर्णपणे भिन्न

Next Post

जळगावकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या शहरात पाणीपुरवठा बंद राहणार

Related Posts

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

March 24, 2026
AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
Next Post
जळगावकरांनो लक्ष द्या : शहराच्या पुरवठ्याबाबत महत्वाची बातमी

जळगावकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या शहरात पाणीपुरवठा बंद राहणार

ताज्या बातम्या

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

March 24, 2026
AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

March 24, 2026
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us