Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अशोक जैन यांचे हस्ते लुपिन डायग्नोस्टिक्स लॅबचे उद्घाटन

najarkaid by najarkaid
January 27, 2024
in जळगाव
0
अशोक जैन यांचे हस्ते लुपिन डायग्नोस्टिक्स लॅबचे उद्घाटन
ADVERTISEMENT

Spread the love

  • अशोक जैन यांचे हस्ते लुपिन डायग्नोस्टिक्स लॅबचे उद्घाटन…
  • आता रिपोर्टसाठी नमुने नाशिक मुंबई पाठवण्याची आवश्यकता पडणार नाही…
  • अवघ्या दोन तासात रिपोर्ट्स मिळणार…
जळगाव, दि.27 प्रतिनिधी- जळगाव शहरात अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त लुपिन डायग्नोस्टिक्स लॅबचे उद्घाटन जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते दि 26 जानेवारी 2024 रोजी करण्यात आले.
रुग्णांना आपल्या उपचारासाठी कुठलीही दिरंगाई होऊ नये व त्यांना आपल्या विविध वैद्यकीय चाचण्या शहरातच उपलब्ध व्हाव्यात या अनुषंगाने या लॅबची शहरात उभारणी करण्यात आल्याचे तन्वीर पटेल यांनी सांगितले. आधी अनेक वेळा रुग्णांचे नमुने मुंबई, पुणे, नाशिक यासारख्या शहरात पाठवावे लागायचे त्यामुळे रिपोर्टसाठी रुग्णांना व नातेवाईकांना दोन तीन दिवस वाट पाहत बसावी लागायची, मात्र आता अवघ्या दोन तासात सर्व रिपोर्ट मिळणे शक्य होईल, ज्यामुळे रुग्णांना आपल्या आजाराचे निदान व उपचार करण्यासाठी वेळ लागणार नाही.
अशोक जैन यांनी फित कापून केले उद्घाटन…
लुपिन डायग्नोस्टिक्स या अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त लॅबच्या उद्घाटना प्रसंगी जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी फित कापून उद्घाटन केले. यावेळी त्यांच्यासोबत डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी हे देखील उपस्थित होते.
अशोक जैन यांनी लॅबच्या कार्याबाबत व तंत्रज्ञानाबाबत अधिक माहिती जाणून घेतली त्यांना मयूर सूर्यवंशी यांनी संपूर्ण कार्यप्रणाली बद्दल माहिती दिली. दरम्यान अशोक जैन यांनी तेथील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, तुमच्या प्रयत्नांमुळे शहरातील वैद्यकीय क्षेत्राला नक्कीच गती मिळेल, आणि अनेकांना त्याचा लाभ होईल. रुग्णांचा व डॉक्टरांचा यामुळे मौल्यवान वेळ वाचेल. आणि अनेकांना योग्यवेळी योग्य तो उपचार मिळेल.
यावेळी लुपिन डायग्नोस्टिक्स चे सेल्स मॅनेजर योगेश परजणे यांनी अशोक जैन यांचे स्वागत केले, तर एरिया सेल्स मॅनेजर सागर शेलार यांनी डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांचे स्वागत केले.उद्घाटना वेळी लुपिन डायग्नोस्टिक्स च्या डॉ. रेणुका इथापे, योगेश परजणे, सागर शेलार, तन्वीर पटेल, विजय बोरणारे, केतन सोनवणे, प्रेम सोनार आदी. उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव मनपांतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियानमध्ये निघाली भरती, तब्बल इतका मिळेल पगार

Next Post

गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई,स्कूल जळगाव प्रजासत्ताक दिन साजरा साजरा

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई,स्कूल जळगाव प्रजासत्ताक दिन साजरा साजरा

गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई,स्कूल जळगाव प्रजासत्ताक दिन साजरा साजरा

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us