Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अशोक चव्हाण यांचा विधानसभा निवडणुकीतील नवा नारा; ‘तब लडे थे गोरों से, अब लडेंगे चोरों से

najarkaid live by najarkaid live
October 3, 2019
in राजकारण
0
अशोक चव्हाण यांचा विधानसभा निवडणुकीतील नवा नारा; ‘तब लडे थे गोरों से, अब लडेंगे चोरों से
ADVERTISEMENT

Spread the love

नांदेड – काँग्रेसचे नांदेड उत्तर मतदारसंघातील उमेदवार डी.पी.सावंत यांनी बुधवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करून प्रचाराचा शुभारंभ केला. गांधी जयंतीच्या मुहूर्तावर सावंत यांनी राज कॉर्नर चौकातून स्टेडियमपर्यंत रॅली काढली. रॅलीचे रूपांतर इंदिरा गांधी मैदानावर जाहीर सभेत झाले. या सभेत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते.
सभेत बोलताना अशोक चव्हाणांनी भाजप-शिवसेनेवर घणाघाती टीका केली. आघाडी सरकारच्या काळात ज्यांच्यावर काही आरोप करण्यात आले त्यांना या सरकारने तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला. त्यातले काही जण भाजपत गेल्याने ते शुद्ध झाले. परंतु देशात हजारो कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा करणार्‍यांकडे सरकारने दुर्लक्ष केले. घोटाळेबाज बँकांना बुडवून परदेशात गेले. त्यांच्यामुळे बँका अडचणीत आल्या. सहकार क्षेत्र अडचणीत आले. त्यामुळे आता नारा बदलला पाहिजेत. ‘तब लडे थे गोरों से, अब लडेंगे चोरों से’ असा नारा या वेळी अशोक चव्हाणांनी दिला. एकमेकांना शिव्या घालणारे आता गळ्यात गळे घालून निवडणूक लढवत असल्याची टीकाही चव्हाण यांनी भाजप-सेनेवर केली. या सभेत अमिता चव्हाण, डी.पी.सावंत आदींची भाषणे झाली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव शहर विधानसभेसाठी आ.राजूमामा भोळे आज अर्ज भरणार !

Next Post

भाजप बंडोबांच्या चक्रव्यूहात; खडसे समर्थक आक्रमक, ‘अपक्ष लढा’ म्हणून आग्रह

Related Posts

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

July 18, 2025
Next Post
भाजप बंडोबांच्या चक्रव्यूहात; खडसे समर्थक आक्रमक, ‘अपक्ष लढा’ म्हणून आग्रह

भाजप बंडोबांच्या चक्रव्यूहात; खडसे समर्थक आक्रमक, ‘अपक्ष लढा’ म्हणून आग्रह

ताज्या बातम्या

CBSE Scholarship 2026 : एकुलत्या एक मुलीसाठी केंद्र सरकारची खास स्कॉलरशिप योजना, दरमहा 1000 रुपये मिळणार!

CBSE Scholarship 2026 : एकुलत्या एक मुलीसाठी केंद्र सरकारची खास स्कॉलरशिप योजना, दरमहा 1000 रुपये मिळणार!

March 15, 2026
“₹60 हजारात iPhone 16!” “Apple चाहत्यांसाठी मोठी ऑफर”

iPhone 16 Price Drop : Apple मोबाईल चाहत्यांसाठी मोठी खुशखबर! 

March 15, 2026
HDFC ERGO General Insurance विमा योजना जाणून घ्या

HDFC ERGO General Insurance विमा योजना जाणून घ्या

March 15, 2026
Weather Alert  : राज्यात वादळी पावसाचा इशारा! पुढील काही तास महत्त्वाचे

Weather Alert  : राज्यात वादळी पावसाचा इशारा! पुढील काही तास महत्त्वाचे

March 15, 2026
एक क्लिक आणि सर्व डेटा संपणार? जगभरात वाढला ‘Wiper Malware’चा धोका

Cyber Security Alert : एक क्लिक आणि सर्व डेटा संपणार? जगभरात वाढला ‘Wiper Malware’चा धोका

March 15, 2026
राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती

सरकारी नोकरी : राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती!

March 14, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us