Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अवैध धंद्याशी सलगी, सहा पोलीस कर्मचारी ‘कंट्रोलजमा’

najarkaid by najarkaid
March 13, 2020
in जळगाव
0
अवैध धंद्याशी सलगी, सहा पोलीस कर्मचारी ‘कंट्रोलजमा’
ADVERTISEMENT

Spread the love

पोलीस अधीक्षकांची कारवाई

जळगाव – अवैध व्यवसाय करणार्‍या लोकांच्या संपर्कात राहणे, आक्षेपार्ह बोलणे या कारणांमुळे रामानंदनगर पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील प्रदीप चौधरी, शरद पाटील व उमेश साळुंखे या तीन तसेच जळगाव शहर वाहतूक शाखेचे गणेश प्रभाकर लाठे या चार कर्मचार्‍यांची पोलिस मुख्यालयात बदली करण्यात आली.डॉ. पंजाबराव उगले यांनी गुरुवारी याबाबतचे आदेश पारीत केले आहे. तत्पूर्वी सोमवारी मेहरुणबारे पोलिस ठाण्याचे गोरख चकोर व चाळीसगाव उपविभागीय कार्यालयातील संतोष पाटील यांची नियंत्रण कक्षात उचलबांगडी करण्यात आली आहे. कारवाईने खळबळ उडाली आहे.

गुरुवारी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यातच कार्यरत कर्मचारी प्रदिप अनंदा चौधरी, उमेश राजेंद्र साळूखे, शरद अभिमन्यु पाटिल अशा तीन कर्मचार्‍यांना नियंत्रण कक्षात सलग्न(कंट्रोल जमा) करण्याचे आदेश पारित केले आहे. पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून ई-मेल प्राप्त होताच तीन्ही कर्मचार्‍यांना निरीक्षक अनिल बडगुजर यांनी रात्रीच नियंत्रणकक्षासाठी रवाना केले.

अवैध दारु, सट्टा, वाळु वाहतूक करणार्‍यांच्या संपर्कात राहुन काही पोलिस कर्मचारी ‘हप्ते’ गोळा करीत असल्याच्या अनेक तक्रारी वरीष्ट अधिकार्‍यांना प्राप्त झाल्या होत्या. या संदर्भात काही गोपनीय अहवाल देखील पोलिस अधिक्षकांना प्राप्त झाले होते. त्यानुसार पोलिस अधिक्षक डॉ.उगले यांनी स्वतंत्र पथकामार्फत या प्रकरणांची चौकशी सुरू केली होती. चौकशीअंती कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईतून पोलीस अधीक्षकांनी पुन्हा जिल्हा पोलीस दलातील कर्मचार्‍यांना अवैध धंद्याशी संबंधित कुठल्याही कर्मचार्‍यांशी गय नाही, असा संदेश दिला आहे. 20 दिवसांपूर्वी एमआयडीसी पोलिस ठाण्यातील तिघांची नियंत्रण कक्षात उचलबांगडी करण्यात आली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

Next Post

फुले मार्केटमधील दुकानांना आग; 26 लाखांच्या कपड्यांची राखरांगोळी

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us