Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अवकाशात दुर्मिळ चित्र दिसून आल्याने जळगावकरांमध्ये खळबळ! पहा व्हिडिओ

Editorial Team by Editorial Team
February 3, 2023
in जळगाव
0
अवकाशात दुर्मिळ चित्र दिसून आल्याने जळगावकरांमध्ये खळबळ! पहा व्हिडिओ
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये काल सायंकाळी अवकाशातून जणू रेल्वे धावत असल्याचे दुर्मिळ चित्र दिसून आली. जळगावमध्ये देखील ही वस्तू दिसून आल्याने जळगावकरांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. याबद्दल खगोल शास्त्रज्ञांकडून मोठी माहिती देण्यात आली असून हे नेमकं काय होतं, याबद्दल माहिती त्यांनी दिली आहे.

लोकांनी आपल्या उघड्या डोळ्यांनी आकाशात हे सॅटलाईट पाहिल्यामुळे नागरिक गोंधळल्याचंही पाहायला मिळालं.याबाबत अवकाश अभ्यासात सुरेश चोपणे यांना विचारले असता त्यांनी, अवकाशात आढळून आलेली वस्तू म्हणजे स्पेसएक्स ही कंपनी अवकाशात सोडलेले स्टार लिंक सॅटेलाइट असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, हे सॅटॅलाइट शुक्रवारी देखील रात्री आठ वाजता सुमारास दिसण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

जळगावकारंमध्ये खळबळ! सायंकाळी आकाशात दिसली अज्ञात वस्तू; VIDEO पाहून तुम्हीही गोंधळाल pic.twitter.com/wZkcvO19oB

— Renuka Dhaybar (@renu96dhaybar) February 3, 2023

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पती अश्लील व्हिडिओ दाखवून करत होता पत्नीवर अनैसर्गिक कृत्य, अखेर महिलेने.. जळगावातील घटना

Next Post

ST कर्मचाऱ्यांबाबत राज्य सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय ; काय आहे घ्या जाणून

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

एसटी विलीनिकरणाचा प्रश्न सुटेना! आणखी 15 दिवसांची मुदत मागितली

ST कर्मचाऱ्यांबाबत राज्य सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय ; काय आहे घ्या जाणून

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us