Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक कृत्याच्या घटनेने पाचोरा हादरलं

Editorial Team by Editorial Team
July 26, 2023
in क्राईम डायरी, जळगाव
0
संतापजनक ! व्हिडीओ चित्रीकरण करून ६ वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा । एकीकडे राज्यासह जळगाव जिल्ह्यात माहीलांसह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना कमी होत नसून यातच आता एका तरुणाने अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक कृत्य केल्याची धक्कादायक घटना पाचोरा तालुक्यात घडली. याबाबत संशयित नराधमाला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे नेमकी घटना?

२५ जुलै रोजी रात्री आठ वाजता पीडित मुलाचे आई-वडील शेतीची कामे आपण घरी आले असता मुलगा घरी नसल्याने शोध घेतला असता कळाले की गावातीलच गोलू (उर्फ) ज्ञानेश्वर दिनकर महाजन यांच्यासोबत असल्याचे कळाले.

आई-वडील हे गोलू महाजन यांच्या घरी गेले व दरवाजा उघडण्यास सांगितले. तेव्हा त्याचा घराचा दरवाजा आतुन बंद असल्याचे लक्षात आले. पिडीत मुलाच्या परिवाराने महाजन याच्या घराच्या खिडकीतून आत डोकावून पाहिले असता अनपेक्षित असे कृत्य त्यांच्या नजरेस पडले, पिडीत अल्पवयीन मुलाच्या वडिलांच्या फिर्यादी वरुन पाचोरा पोलीस स्टेशन ला संशयित आरोपी गोलू उर्फ ज्ञानेश्वर दिनकर महाजन याच्या विरोधात पोस्को एक नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीस अटक करण्यात आली असून पाचोरा पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोउपनिरीक्षक योगेश गनगे करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कारगिल युद्धाचा विजय शहीद जवानांच्या बलिदानाचे प्रतीक आहे- श्रीराम पाटील

Next Post

राष्ट्रवादीने भाकरी फिरविल्या; राष्ट्रवादी युवक काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी उमेश पाटील

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

भुसावळात उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज 22 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश?

राष्ट्रवादीने भाकरी फिरविल्या; राष्ट्रवादी युवक काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी उमेश पाटील

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us