Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अरे बापरे.. ! 59 वर्षीय व्यक्तीचा 12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या दोन मुलींवर बलात्कार

Editorial Team by Editorial Team
July 12, 2022
in राष्ट्रीय
0
धक्कादायक ! तंत्र-मंत्राच्या नावाखाली 17 वर्षीय तरुणीवर बलात्कार
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली : देशात महिलांसह अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येतेय. अशातच एक धक्कादायक घटना समोर आलीय. देशाची राजधानी दिल्लीत एका ५९ वर्षीय आरोपीने दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केला. मुलीच्या कुटुंबीयांना हा प्रकार कळताच त्यांनी पोलिसात जाऊन या प्रकरणाची तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. दोन्ही मुलींचे वय 12 वर्षांपेक्षा कमी असल्याचे सांगण्यात येत आहे. वैद्यकीय अहवालात बलात्काराची पुष्टी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांना पीसीआर कॉलच्या माध्यमातून मॉडेल टाऊनमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याची बातमी मिळाली होती. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा दोन्ही अल्पवयीन मुली त्यांच्या आईसह तेथे उपस्थित होत्या. पोलिसांनी पीडित मुली आणि त्यांच्या आईची चौकशी केली. यानंतर पोलिसांनी पाळत ठेवून ५९ वर्षीय कालीचरणला अटक केली. या प्रकरणी पोलिसांनी बलात्कार आणि पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

हे पण वाचा :

मोठी बातमी ! राज्यातील 92 नगरपरिषदांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षण नाहीच ; सर्वोच्च न्यायालय

शिवसेनेचं ठरलं : राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी ‘या’ उमेदवाराला पाठिंबा देणार

मनसैनिकांना राज ठाकरेंचा नवा आदेश, ट्विट करून दिले ‘हे’ आदेश

सावधान ! राज्यातील या ५ जिल्ह्यांसाठी IMD कडून रेड अलर्ट जारी

सीआयसीच्या समुपदेशक दीपाली यांनी दोन्ही मुलींचे समुपदेशन केले. पोलिसांनी अल्पवयीन मुलींचे जबाब नोंदवले आहेत. दोन्ही मुलींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, त्यात बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन्ही मुलींचे वय 12 वर्षांपेक्षा कमी असल्याचे सांगण्यात येत आहे. दोन्ही मुलींचे कुटुंबीय रोजची कामे करतात.

मुलींचे आई-वडील घरी नसताना कालीचरणने अनेकदा मुलींची छेड काढल्याचा आरोप आहे. यावेळी त्याने बलात्काराची घटना घडवून आणली. या दोन्ही मुलींनी कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली असता त्यांच्या संवेदना उडाल्या. यानंतर दोन्ही कुटुंबीयांनी पोलिसात जाऊन बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मोठी बातमी ! राज्यातील 92 नगरपरिषदांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षण नाहीच ; सर्वोच्च न्यायालय

Next Post

कोल इंडियामध्ये विविध पदांसाठी बंपर भरती, जाणून घ्या पात्रता?

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
आठवी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी, नॉर्दर्न कोलफिल्ड्स लि.मध्ये मेगा भरती

कोल इंडियामध्ये विविध पदांसाठी बंपर भरती, जाणून घ्या पात्रता?

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us