Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अरे बापरे.. खाण माफियांनी पोलीस उपअधीक्षकाला डंपरने चिरडले

Editorial Team by Editorial Team
July 19, 2022
in क्राईम डायरी, राष्ट्रीय
0
अरे बापरे.. खाण माफियांनी पोलीस उपअधीक्षकाला डंपरने चिरडले
ADVERTISEMENT

Spread the love

नुह : हरियाणात एक धक्कादायक घटना समोर आलीय.  त्यामुळे पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे.  हरियाणातील नूहमध्येही खाण माफियांकडून पोलीस उपअधीक्षकांना डंपरने चिरडल्याची दुर्घटना घडली आहे. सुरेंद्र बिश्नोई असे मृत पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून  या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. अवैध खाणकामावर छापा टाकण्यासाठी गेले असताना त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला आहे, त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे पोलीस दलात मात्र खळबळ उडाली आहे.

हरियाणातील तवाडू येथे पोलीस उपअधीक्षक सुरेंद्र बिश्नोई सेवा बजावत होते. त्यावेळी त्यांना तवाडूच्या टेकडीमध्ये अवैध उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी छापा टाकरण्यासाठी तवडू टेकडीवर आपल्या निवडक पोलिसांसोबत गेले होते. त्यावेळी खाणकाम सुरु असलेल्या खाणीतून एक डंपर दगड भरून येत होता, त्यावेळी त्याला हात दाखवून डंपरला थांबवण्याच्या सूचना करण्यात आल्या, मात्र ड्रायव्हरने डंपर न थांबवता त्याच डंपरने पोलीस उपअधीक्ष सुरेंद्र बिश्रोई यांना धडक दिली, आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

हे देखील वाचा :

मोठी बातमी ! शिंदे गटाकडून वरुण सरदेसाई यांची युवासेनेतून हकालपट्टी

सर्वसामान्यांसाठी खुशखबर..! ‘या’ ब्रँडचे तेल ३० रुपयांनी स्वस्त*

संजय राऊतांचा अमित शहांबाबत खळबळजनक दावा, म्हणाले..

वृत्तानुसार, पोलिस उपअधीक्षक सुरेंद्र बिश्नोई हे तवडू येथे तैनात होते. त्याला बेकायदेशीर बातमी मिळाली होती, ती थांबवण्यासाठी तो गेला होता. डीएसपी सुरेंद्र बिष्णोई यांनी अवैध दगडाने भरलेला ट्रक रोखण्याचा प्रयत्न केला असता खाण माफियांच्या लोकांनी डीएसपीवर डंपर फोडला. यामुळे डीएसपीचा जागीच मृत्यू झाला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कोणतीही परीक्षा देता थेट भरती, 12वी पाससाठी नोकरीची मोठी संधी

Next Post

फुलगाव येथील सर्विस रोडवरील अर्धवट कामाविरुद्ध २१ रोजी ठिया आंदोलन

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post

फुलगाव येथील सर्विस रोडवरील अर्धवट कामाविरुद्ध २१ रोजी ठिया आंदोलन

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us