Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अमृता फडणवीसांबद्दल वादग्रस्त वक्तव्य भोवले, राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल

Editorial Team by Editorial Team
February 26, 2022
in राजकारण, राज्य
0
अमृता फडणवीसांबद्दल वादग्रस्त वक्तव्य भोवले, राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई | भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांनी अक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मालिक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाई विरोधात नवी मुंबईत निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यावरून भाजप शिष्टमंडळातर्फे तक्रार देत गावडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

वादग्रस्त वक्तव्यानंतर वाशी पोलिस ठाण्यात भाजपा आमदार मंदा म्हात्रे तर माजी खासदार संजीव नाईक यांनी पोलिस उपायुक्तांकडे तक्रार केली होती. दरम्यान, कलम 509 अंतर्गत गाडवे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

डॉक्टरांचा निष्काळजीपणा ! जिवंत महिलेला मृत असल्याचे सांगितले; पोस्टमॉर्टमसाठी पाठवले, पतीने हात धरला आणि मग…

Next Post

पदवीधरांसाठी RBI मध्ये बंपर रिक्त जागा, मिळेल 55000 पगार

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
RBI मध्ये परीक्षेशिवाय नोकरीची संधी ; वाचा तपशील

पदवीधरांसाठी RBI मध्ये बंपर रिक्त जागा, मिळेल 55000 पगार

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us