Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अभिष्टचिंतन ; पत्रकारितेतील वस्ताद संजयजी भोकरे

najarkaid by najarkaid
August 26, 2024
in Uncategorized
0
अभिष्टचिंतन ; पत्रकारितेतील वस्ताद संजयजी भोकरे
ADVERTISEMENT

Spread the love

ग्रामीण व शहरी भागात काम करणाऱ्या पत्रकारांना शासनाच्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून प्रयत्न सुरु आहेत. पत्रकारांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येत असून अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. यासाठी राज्य पत्रकार संघाचे प्रदेश संघटक, दैनिक महानगरी व दैनिक जन्प्रवास या दैनिकांचे संपादक तथा अंबाबाई तालिम संस्था मिरज, सांगली या संस्थेचे अध्यक्ष, महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त असलेले पत्रकारितेतील वस्ताद संजय भोकरे यांचा आज वाढदिवस.

वाढदिवसानिमित्त घेतलेला कार्याचा आढावा राज्यातील बहुसंख्य वृत्तपत्राचे संपादक तसेच पत्रकार, वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे सभासद आहेत. राज्यातील कोकण, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, नागपूर, पश्चिम महाराष्ट्र या भागात संघटनेने सभासदांच्या विविध प्रश्नांवर मोर्चे, आंदोलने उभारून हा संरक्षण कायदा अंमलात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले, आज त्याला यश मिळाले आहे.
राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, मुंबई या ठिकाणी पत्रकार भवन उभारले असून पत्रकारांच्या पाल्यांना शिक्षणात सवलती मिळाव्यात, उच्च शिक्षणातही सवलती मिळाव्यात तसेच राज्य मराठी पत्रकार संघाचा
विस्तार विविध राज्यात
करण्यासाठी पत्रकार संघाचे
प्रदेश संघटक संजय भोकरे
प्रयत्नशील आहेत. या बरोबरच
राज्यातील पत्रकारांना देशाच्या
राजधानीत थांबण्यासाठी
पत्रकार भवन उभारले आहे. पुणे,
औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर
याठिकाणी देखील पत्रकार
संघाच्या सभासदांसाठी पत्रकार भवन उभारले आहे. सभासदांना संघटनेमार्फत पाच लाख रुपयांचे विमा संरक्षण, शासकीय विश्रामगृहांवर प्राधान्यक्रम, टोल नाक्यावर सवलत, सभासदांच्या पाल्यांना उच्च शिक्षणासाठी राखीव कोटा ठेवण्यासाठी भोकरे साहेब प्रयत्नशील आहेत. अधिस्वीकृती धारकांनाच राज्य शासनाच्या मोफत रेल्वे, एस. टी., एअरलाईन, शासकीय विश्रामगृहांवर प्राधान्य दिले जाते. त्यामुळे ग्रामीण भागातील पत्रकारांवर अन्याय होतो. आरोग्य, विमा संरक्षण व मोफत प्रवास या तीन मुद्दांवर केंद्र व राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर कैला असून ग्रामीण पत्रकारांना या सवलतींचा फायदा देण्याचा प्रयत्न संजय भोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे. संघाचे राज्यात विविध ठिकाणी शैक्षणिक उपक्रम सुरु असून सामाजिक नाळ जोडली जात आहे. ग्रामीण भागासह वर्तमान पत्रातील श्रमिक पत्रकार, मुक्त पत्रकार, छायाचित्रकार यांच्या संरक्षणासाठी व संघाने नेहमीच मदतीचा हात पुढे केला आहे. संघटना कोणतीही असो मात्र पत्रकारांना संरक्षण, त्यांच्या कार्याची दखल घेणारी संघटना भविष्यात पत्रकारांना तारुं शकते, त्यासाठी संघटनेमार्फत विभागनिहाय अधिवेशने, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, पत्रकार दिन, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांचा गुणगौरव उपक्रम सुरु आहेत.
गुणवंतांच्या पाठीवर भोकरे साहेब नेहमीच शाबासकीची थाप
देत आले आहेत.
संघाने दिवंगत पत्रकारांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतही दिली आहे यासाठी भोकरे साहेबांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. आज राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात राज्य पत्रकार संघाचे पदाधिकारी आणि सभासद आहेत. शहरी आणि ग्रामीण भागातील पत्रकारांच्या समस्या सोडविण्याचे काम सातत्याने होत आहे. अनेक पत्रकारांना हलाखीच्या परिस्थितीत पत्रकार संघाकडून आर्थिक मदत केली जात आहे. संघाचे सभासदांना अधीस्वीकृत कार्ड मिळवून देण्यासाठी प्रयत्न होत आहेत, समाजातील विविध घटकांना त्यांनी केलेल्या कार्याबद्दल पत्रकार संघाकडून गौरविण्यात येत आहे यासाठी मा.भोकरे साहेबांचे मार्गदर्शन मिळत आहे. संघामार्फत उत्कृष्ट पत्रकारीता जौवन गौरव पुरस्कार, सांस्कृतिक, पत्रकारिता,
राजकीय, सामाजिक, शैक्षणिक कार्य करणा‌ऱ्या व्यक्तींना व संस्थांचा पुरस्कार देऊन गौरव केला जातो. तसेच राज्यभरात पत्रकारांची मोट बांधण्यासाठी राज्य संघटक संजय भोकरे साहेबांच्या कल्पक नेतृत्वातून संघटनेचा विस्तार राज्याच्या पलिकडे जाऊन ‘ऑल इंडिया जर्नालिस्ट’ ची स्थापना करण्यात आली आहे. नची दिल्ली येथे भव्य दिव्य इमारतीत है कार्यालय सुरु करण्यात आले आहे. कवि कुसुमाग्रज यांनी म्हटल्याप्रमाणे, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेऊन फक्त लढ म्हणा’ या न्यायाने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मा. भोकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली उद्दीष्ट व ध्येय्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे, करीत राहणार आहे. साहेबांना वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा!

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वसंत मुंडेंना पत्रकार नेता म्हणून भविष्य-मंत्री चंद्रकांत दादा पाटील

Next Post

पावसाचा जोर वाढला, धरणातून विसर्ग सुरु ; नदी काठच्या गावांनी सतर्कता बाळगावी :पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

Related Posts

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
Next Post
धरणगावात 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालयासाठी 40 कोटींच्या निधीस मंजुरी !

पावसाचा जोर वाढला, धरणातून विसर्ग सुरु ; नदी काठच्या गावांनी सतर्कता बाळगावी :पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us