Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अबब..! महाराष्ट्रातील आमदारांना मिळतो तब्बल ‘एवढा’ पगार अन् भत्ते ; माहिती अधिकारातून आकडा समोर

Editorial Team by Editorial Team
March 14, 2023
in राज्य
0
अबब..! महाराष्ट्रातील आमदारांना मिळतो तब्बल ‘एवढा’ पगार अन् भत्ते ; माहिती अधिकारातून आकडा समोर
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई: आपण आपल्या मतदार संघात विकास घडवून आणावा यासाठी आपण लोकप्रतिनिधींना निवडून देतो. पण तुम्ही निवडून दिलेल्या लोकप्रतिनीधींचा पगार किती असतो याबद्दल तुम्हाला कुतुहल असेलच. आमदारांना सरकारकडून किती वेतन मिळते याची माहिती जाणून घेण्यास सर्वजण उत्सुक असतात. हा बऱ्याचादा राजकीय चर्चेचा विषय देखील असतो.

आमदारांना किती वेतन मिळते हा विषय चर्चेला येणे स्वाभाविक आहे. अशातच महाराष्ट्रातील विधानसभा सदस्यांना मिळणारे वेतन किती? या प्रश्नाचे उत्तर एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी मिळविले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी शहरातील सालईवाडा येथे राहणारे माहिती अधिकार कार्यकर्ते संकेत नेवगी यांनी माहिती अधिकारात माहिती मागवली होती. त्यात आमदारांच्या वेतनाचा आकडा समोर आला आहे.

महाराष्ट्रातील विधानसभा सदस्याला २ लाख ७१ हजार ९४७ रुपये एवढे निव्वळ एकूण वेतन आयकर वजा करून देण्यात येत असल्याची माहिती माहिती अधिकारातून समोर आली आहे. म्हणजेच आमदाराला ३२ लाख रुपयांचं वार्षिक, ५ वर्षांसाठी १,६३,१६,८२०/- रुपये इतकी रक्कम पगार म्हणून मिळते.

आमदाराला मिळणार पगार अन् भत्ता
मूळ वेतन: १,८२,२००/-
महागाई भत्ता ३४%: ६९,९४८/-
दूरध्वनी सुविधा भत्ता: ८०००/-
स्टेशनरी व टपाल सुविधा भत्ता: १०,०००/-
संगणक चालक सेवा मिळण्यासाठी भत्ता: १०,०००/-
एकूण रक्कम : २,७२,१४८/-
व्यवसाय वजाती : २००/-
स्टॅम्प बजाती: १/-
निव्वळ एकूण वेतन: २,७१,९४७/-

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गोणपाटात महिलेच्‍या मृतदेहाचा हाडाचा सांगाडा आढळला, चाळीसगाव तालुक्यातील धक्कादायक घटना

Next Post

विद्यार्थ्यांनो ‘नो चिंता’ ; आज १०वी, १२वीची परीक्षा होणार

Related Posts

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Next Post
आजपासून १२वीची परीक्षा ; कॉपी करण्याचा विचारही करू नका, रेकॉर्डिंग होणार

विद्यार्थ्यांनो 'नो चिंता' ; आज १०वी, १२वीची परीक्षा होणार

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us