Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अबब.. जळगावात कामगारानेच लावला मालकाला तब्बल ‘इतक्या’ लाखाचा चुना

Editorial Team by Editorial Team
August 2, 2022
in जळगाव
0
दररोज 200 रुपये गुंतवा, मॅच्युरिटीवर मिळतील 28 लाख रुपये, जाणून घ्या ‘या’ योजनेबाबत..
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव। जळगावात कामगारानेच काम करत असलेल्या ठिकाणच्या मालकालाच लाखोंचा चुना लागला आहे. शहरातील एमआयडीसी येथील विजय ॲग्रो सेंटर या कंपनी मालकाची कंपनीतीलच गोडावून किपर कामगाराने तब्बल ४४ लाख ७३ हजार ६२८ रुपयांत फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील निसर्ग कॉलनी येथील रहिवासी नितीन जगदीश कुलकर्णी वय ४२ यांची एमआयडीसी येथील ३२ एक्स सेक्टरमध्ये विजय ॲग्रो सेंटर नावाने कंपनी आहे. कंपनीतील गोडावून किपर पंकज नितीन पाटील रा. जगवानी नगर, जळगाव याने जून २०२१ ते २९ एप्रिल २०२२ दरम्यान कंपनीचे बनावट फॉर्म तयार करुन ४४ लाख, ७३ हजार, ६२८ रुपये किंमतीच्या विविध विद्राव्य खते, बियाणे तसेच किटकनाशके या मालाचा अपहार केला.

हे पण वाचा :

इंडिगो विमानाचा मोठा अपघात टळला, धक्कादायक व्हिडिओ समोर

प्रेमीयुगुलांसोबत असं काही घडतं की ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

खाण मंत्रालयात 10वी उत्तीर्णांसाठी मोठी भरती

हिरो रात्री तीन वाजता मला…अभिनेत्री मल्लिका शेरावतचा आणखी एक गौप्यस्फोट

प्रकार समोर आल्यानंतर कंपनी मालक नितीन कुळकर्णी यांनी पंकज नितीन पाटील यांच्या विरोधात सोमवार, १ ऑगस्ट रोजी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यावरुन गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक रविंद्र गिरासे हे करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

इंडिगो विमानाचा मोठा अपघात टळला, धक्कादायक व्हिडिओ समोर

Next Post

तरुणांनो तयारीला लागा : CAPF अंतर्गत 84405 रिक्त पदे भरण्याचा निर्णय

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post
तरुणांनो तयारीला लागा : CAPF अंतर्गत 84405 रिक्त पदे भरण्याचा निर्णय

तरुणांनो तयारीला लागा : CAPF अंतर्गत 84405 रिक्त पदे भरण्याचा निर्णय

ताज्या बातम्या

Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

March 23, 2026
Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us