Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

..अन् भर चौकात जोडप्याने एकमेकांना मारली मिठी ; व्हिडीओ झाला तुफान व्हायरल

Editorial Team by Editorial Team
April 2, 2023
in राज्य
0
..अन् भर चौकात जोडप्याने एकमेकांना मारली मिठी ; व्हिडीओ झाला तुफान व्हायरल
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे : सोशल मीडियावर दररोज काहीना काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. ते तुफान व्हायरल होऊन जातात. अशातच आता पुण्यातून एक व्हिडीओ समोर आला असून त्यात  चौकात भर दिवसा एका जोडप्याने एकमेकांना मिठी मारली. या कृत्यामुळे आजूबाजूच्या सगळ्या लोकांचे डोळे त्यांच्याकडे लागले आहे. इतकचं काय तर चौकात ट्रॅफिक जॅम झाला.

अखेर वाहतूक पोलिसांनी या जोडप्याला रस्त्यातून बाजूला केलं. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे कळलं नसलं तरी सुद्धा व्हायरल झालेल्या व्हिडिओ वरुन आता पुणेकर चांगलेच संतापले आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

भर चौकात त्यांनी मारली मिठी, पुण्यातील 'तो' व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल#Pune #socialmedia #VideoViral pic.twitter.com/qMJmQibGMc

— Ankita Shantinath Khane (@KhaneAnkita) April 2, 2023

दरम्यान मुंबईतही एक तरुण आणि दोन तरुणींचा बाईकवर स्टंट करतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. मात्र स्टंट करणं तिघांना चांगलच महागात पडलं आहे. चौघांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ वांद्रे- कुर्ला कॉम्पेक्स येथील आहे. व्हिडीओतील दृष्यांनुसार एक तरुण बाईक चालवताना दिसत आहे. तर एक तरुणी त्यांच्या मागे तर एक मुलगी त्यांच्या पुढे बसली आहे. ट्रिपल सीट बसून यांनी वाहतूक नियमांची अक्षरश: ऐसीतैसी केल्याचे दिसून आले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आता या एक्स्प्रेसला मिळाला भुसावळ स्थानकावर थांबणार

Next Post

यंदाचा उन्हाळा ठरणार डोखेदुखी ! नेमका काय आहे हवामान विभागाचा अंदाज??

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
जळगावकरांनो काळजी घ्याल ! पुढचे ४ दिवस धोक्याचे

यंदाचा उन्हाळा ठरणार डोखेदुखी ! नेमका काय आहे हवामान विभागाचा अंदाज??

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us