Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अन्यथा मी स्वतः बस चालवणार, आ.चंद्रकांत पाटलांचा बस कर्मचाऱ्यांना इशारा

Editorial Team by Editorial Team
December 22, 2021
in जळगाव
0
अन्यथा मी स्वतः बस चालवणार, आ.चंद्रकांत पाटलांचा बस कर्मचाऱ्यांना इशारा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव :  काल जामनेर भुसावळ दरम्यान  झालेल्या आयशर आणि रिक्षाच्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान या घटनेबाबत मुक्ताईनगरचे शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. संप मागे घेऊन दोन दिवसात एसटी बस सुरू करा, अन्यथा मी स्वतः बस चालवणार असल्याचा इशारा आमदार चंद्रकांत पाटील यांनी एसटी कर्मचाऱ्यांना दिला आहे.

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी राज्यासह जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. या संपावर अद्याप कुठलाही तोडगा निघालेला नाही, तर दुसरीकडे शासनाकडून कठोर कारवाई करण्याचा इशारा बस कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे. अनेक कर्मचार्‍यांवर कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे. मात्र यानंतरही बस कर्मचारी सेवेत रुजू होत नसल्याने बससेवा अद्यापही पूर्ववत झालेली नाही.

नागरिकांना प्रवासासाठी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. खासगी वाहनधारक क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करत असल्याने अपघाताचा धोका आहे. सुरक्षिततेची कुठलेही हमी नसलेल्या खासगी वाहनांमधून नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे. अशातच आज गारखेड्यात प्रवासी वाहतूक करणारी रिक्षाचा अपघात होऊन तीन जण ठार तर सहा जण जखमी झाले असल्याचेही यावेळी आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले. २२ डिसेंबर हा बस कर्मचाऱ्यांना अल्टिमेटमचा शेवटचा दिवस असून २३ डिसेंबरपासून आपण स्वतः कार्यकर्त्यांना सोबत घेत आता बस बाहेर काढणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

हिवाळी अधिवेशनावर कोरोनाचं सावट : १० जण कोरोना पॉझिटिव्ह

Next Post

एअरटेलचा सर्वात स्वस्त प्लॅन; 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळतील इतके फायदे

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us