Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अन्यथा तुम्हाला परिणाम भोगावे लागणार आहेत ; कसा कसेल आजचा दिवस तुमच्यासाठी

Editorial Team by Editorial Team
January 23, 2023
in राष्ट्रीय
0
आजचे राशीभविष्य ; या राशीच्या लोकांनी आज व्यवहारात ही चूक करू नये, जाणून घ्या तुमच्या राशीची स्थिती
ADVERTISEMENT

Spread the love

मेष : आर्थिक आघाडीवरील सुधारणा गरजेच्या वस्तूंच्या खरेदीसाठी सोयीस्कर ठरतील. काही लोक जरूरीपेक्षा जास्त काम करण्याचे वचन तुम्हाला देतील.
वृषभ : आशा-आकांक्षा सोडू नका, अपयश हे नैसर्गिक आहे, किंबहुना आयुष्याचे तेच खरे सौंदर्य आहे. सहकारी तुमचे नवे काम पूर्ण करण्याकामी मदत करतील.

मिथुन : आरोग्य सुधारण्यासाठी पहिल्यापासून प्रयत्न सुरू करण्यासाठी चांगला दिवस. आर्थिक करारांवेळी आकस्मिक विचार करून निर्णय घेऊ नका.

कर्क : जीवनसाथीसोबत मिळून तुम्ही भविष्यासाठी काही आर्थिक योजना बनवू शकता आणि अपेक्षा आहे की, ही योजना यशस्वी होईल.

सिंह : यश मिळविण्यासाठी वेळकाळ पाहून तुमच्या संकल्पनांमध्ये बदल करा. त्यामुळे तुमचा दृष्टिकोन विस्तारेल. तुमचे क्षितिज व्यापक बनेल.

कन्या : तुम्ही जमीन, स्थावर जंगम मालमत्ता किंवा सांस्कृतिक प्रकल्प यांसारख्या विषयांवर लक्ष केंद्रित करा. नातेसंबंधात दुरावा निर्माण होण्याची शक्यता.

तूळ : मनावर दडपण येईल. मतभेदांमुळे खासगी नातेसंबंधात फूट पडण्याची शक्यता. एका कठीण काळानंतर तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का बसेल.
वृश्चिक : तुमचे आवडते स्वप्न प्रत्यक्षात येईल. दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे अंतिमत: प्राप्त होईल. प्रलंबित कामे वेळ खातील.
धनु : जबरदस्त लवचिकपणा आणि निडरपणा मानसिक ताकद वाढवेल. खंबीर भूमिका सहाय्यकारी ठरेल. मनोबल उंचावेल
राशिभविष्य

मकर : व्यवसायातील कौशल्याची कसोटी लागण्याची शक्यता. अपेक्षित फळासाठी तुम्ही तुमचे सारे लक्ष प्रयत्नावर केंद्रित करावे.
राशिभविष्य

कुंभ : शत्रूंना त्यांच्या कुकर्मांचे परिणाम भोगावे लागणार आहेत. रिकाम्या वेळेचा सदुपयोग कराल आणि कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल.
मीन

मीन : शांत राहणे कधीही चांगले असते. संवेदनशील वागण्याने आयुष्याला अर्थ प्राप्त होतो. तुम्ही सर्वांची किती काळजी करता हे वागण्यातून दिसू द्या.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

“परीक्षा पे चर्चा” कार्यक्रम अंतर्गत भाजपा तर्फे न.ह. रांका हायस्कूल विद्यालयात चित्रकला स्पर्धा

Next Post

महाविकास आघाडीला नवा भिडू मिळणार ; हा पक्ष येणार सोबत, आज होणार घोषणा

Related Posts

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

April 10, 2026
Next Post
ठरलं ! विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ‘मविआ’कडून यांना तिकीट

महाविकास आघाडीला नवा भिडू मिळणार ; हा पक्ष येणार सोबत, आज होणार घोषणा

ताज्या बातम्या

Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

April 18, 2026
Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

April 18, 2026
Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

RBI JE Recruitment 2026: इंजिनियर पदांसाठी मोठी भरती जाहीर, पगार ₹80,000 पर्यंत

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us