Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अन्न व औषध प्रशासनामार्फत भेसळयुक्त खाद्य तेलाचा साठा जप्त

najarkaid by najarkaid
November 6, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

 जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि.6:-   अन्न व औषध प्रशासन  जळगाव या कार्यालयामार्फत दिवाळी सणानिमित्त जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने खादयतेला बाबत प्रशासनाने कडक धोरण अवलंबिले असून  जिल्हयातील खादयतेल मिठाई दुग्धजन्य पदार्थ इत्यादीवर नजर ठेवणे कामी धडक  मोहीम सुरु केली आहे. त्याअनुषंगाने आज 6  नोव्हेंबर,2020 रोजी चाळीसगाव शहरातील मे. राजकुमार माणिकचंद अग्रवाल  स्टेशन रोड चाळीसगाव येथे अन्न सुरक्षा अधिकारी  विवेक पाटील यांनी धाड टाकून विक्री करिता पॅक केलेले रिफाइन्ड सोयाबीन तेलाचा नमुना घेऊन 15 लिटरचे 49 कॅन्स व 16 बॅरल प्रत्येकी 180 किलो  असा एकूण रु 393310/- एवढया किमतीचा खाद्यतेलसाठा भेसळयुक्त असल्याच्या संशयावरुन जप्त केलेला आहे.

            तरी नागरिकांनी मिठाई ,खाद्यतेल तसेच इतर अन्न पदार्थ खरेदी करण्यापूर्वी   त्याचा समूह क्रमांक व उत्पादन  तिथी  तपासूनच  खरेदी करावेत. कुठलाही अन्न पदार्थ खरेदी करतांना विक्रेत्याकडून पक्के  खरेदी बिल घ्यावे. असे आवाहन  सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन,  जळगाव यो. को. बेंडकुळे  यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दिवाळी उत्सव; नागरिकांसह फटाके विक्रेत्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी काढले परिपत्रक

Next Post

राज्यातील खाजगी कंत्राटी प्रवाशी बसेसचे कमाल भाडेदर निश्चित

Related Posts

नवतंत्रज्ञानामुळेच शेती फायदेशीर : अशोक जैन

November 23, 2026
शेतीतील नवतंत्रज्ञान पाहण्यासाठी ॲग्रोवर्ल्डला गर्दी, उद्या समारोप

November 21, 2026
जळगावात ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे उदघाटन, पहिल्याच दिवशी विक्री गर्दी

जळगावात उद्यापासून ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

November 19, 2026
अनंत भोळे यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नरपदी निवड

November 18, 2026
सत्ता महाजनांची, पण सहकाराच्या पटावर देवकरांची स्वतंत्र चाल!

November 17, 2026
Next Post
राज्यातील खाजगी कंत्राटी प्रवाशी बसेसचे कमाल भाडेदर निश्चित

राज्यातील खाजगी कंत्राटी प्रवाशी बसेसचे कमाल भाडेदर निश्चित

ताज्या बातम्या

नवतंत्रज्ञानामुळेच शेती फायदेशीर : अशोक जैन

नवतंत्रज्ञानामुळेच शेती फायदेशीर : अशोक जैन

November 23, 2026
शेतीतील नवतंत्रज्ञान पाहण्यासाठी ॲग्रोवर्ल्डला गर्दी, उद्या समारोप

शेतीतील नवतंत्रज्ञान पाहण्यासाठी ॲग्रोवर्ल्डला गर्दी, उद्या समारोप

November 21, 2026
जळगावात ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे उदघाटन, पहिल्याच दिवशी विक्री गर्दी

जळगावात ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे उदघाटन, पहिल्याच दिवशी विक्री गर्दी

November 21, 2026
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे जळगावात आज उदघाटन

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे जळगावात आज उदघाटन

November 19, 2026
जळगावात उद्यापासून ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

जळगावात उद्यापासून ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

November 19, 2026
अनंत भोळे यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नरपदी निवड

अनंत भोळे यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नरपदी निवड

November 18, 2026
Load More

2

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us