Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अन्न व औषध  प्रशासनाची धडक कारवाई ; चार गुटखा विक्रेत्यांकडून १ लाख  ६७ हजाराचा साठा जप्त

Food and Drug Administration strikes : Stock of 1 lakh 67 thousand seized from four gutkha sellers

najarkaid by najarkaid
December 9, 2023
in जळगाव
0
अन्न व औषध  प्रशासनाची धडक कारवाई ; चार गुटखा विक्रेत्यांकडून १ लाख  ६७ हजाराचा साठा जप्त
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,दि.८ डिसेंबर (प्रतिनिधी) – जळगाव जिल्ह्यात सुरु असलेल्या गुटखा विक्री व वाहतुकी विरुद्ध अन्न व औषध प्रशासन कार्यालयाने मोहीम तीव्र केलेली आहे. या मोहीमेंतर्गत गोपनीय माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नाशिक, धुळे व जळगाव संयुक्त पथकाने गुरुवार ७ डिसेंबर रोजी कारवाई करत चोपडा येथील चार गुटखा विक्रेत्यांकडून सुमारे १ लाख ६७ हजारांचा प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा जप्त करुन चारही दुकानांना सील केले आहे.(Food and Drug Administration strikes Stock of 1 lakh 67 thousand seized from four gutkha sellers)

चोपडा शहरात सकाळी अन्न व औषध प्रशासनाने पथकाने ४ दुकानदारांची तपासणी करत महाराष्ट्र राज्यामध्ये उत्पादन, साठा वितरण, विक्री व वाहतूकीकरीता प्रतिबंधीत असलेला पानमसाला व सुगंधीत तंबाखू या अन् पदार्थाचा साठा विक्रीकरता आढळून आल्यामुळे चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे आणून पानमसाला व सुगंधीत तंबाखू यांचा एकूण साठा सुमारे १ लाख ६७ हजार  जप्त करुन दुकान मालक व साठा मालक यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.

नाशिक विभाग सह आयुक्त सं.भा. नारगुडे, जळगाव सहायक आयुक्त संतोष कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी शरद म. पवार, अन्न सुरक्षा अधिकारी के.एच. बाविस्कर, आ.भा. पवार, गोपाळ कासार, अविनाश दाभाडे, योगेश देशमुख, उमेश सुर्यवंशी यांनी ही कारवाही केली .

या गुन्ह्यांमध्ये मुख्य सुत्रधारांचा शोध घेतला जात असून जळगाव जिल्हयात अन्न् व औषध प्रशासनाच्या वतीने गुटख्याविरुदध तीव्र कारवाई करणार असल्याची माहिती श्री. कांबळे यांनी दिली आहे.

Spread the love
Tags: #Food and Drug Administration strikes #Stock of 1 lakh 67 thousand seized from four gutkha sellers
ADVERTISEMENT
Previous Post

Ayushman Bharat Yojana: ‘या’ गंभीर आजारांवर मोफत उपचार मिळतो!

Next Post

बोदवड परिसर सिंचन योजनेच्या टप्पा-१ च्या कामांसाठी २७८ कोटी ६२ लाखांच्या निधीला केंद्राची मान्यता

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

जि.प.समाजकल्याण विभागाकडून ‘या’ योजना राबवल्या जातांय ; लाभ घेण्यासाठी जाणून घ्या

बोदवड परिसर सिंचन योजनेच्या टप्पा-१ च्या कामांसाठी २७८ कोटी ६२ लाखांच्या निधीला केंद्राची मान्यता

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us