Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना वैधता प्रमाणपत्रासाठीचे प्रस्ताव सादर करण्यास 31 डिसेंबर अंतिम मुदत

najarkaid by najarkaid
November 17, 2019
in जळगाव
0
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना वैधता प्रमाणपत्रासाठीचे प्रस्ताव सादर करण्यास 31 डिसेंबर अंतिम मुदत
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, नंदुरबार या कार्यालयामार्फत त्यांच्या कार्यक्षेत्रातील नंदुरबार, धुळे व जळगाव या जिल्ह्यातील सन 2020-2021 या शैक्षणिक वर्षाकरिता वैद्यकीय, अभियांत्रिकी व व्यावासायिक अभ्यासक्रमासाठी अनुसूचित जमातीच्या (ST) राखीव जागेसाठी प्रवेश घेणाऱ्या किंवा प्रवेश घेण्यास इच्छूक असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे अनुसूचित जमाती प्रमाणपत्राच्या तपासणीकरिता प्रस्ताव सादर करावयाचे असतील, अशा विद्यार्थ्यानी 31 डिसेबर, 2019 पर्यंत सादर करावेत.

ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी वैधता प्रमाणपत्रांसाठी प्रस्ताव  सादर केले असतील त्या विद्यार्थ्यांनी पुन्हा प्रस्ताव सादर करण्याची आवश्यकता नाही. विद्यार्थ्यांचे जमात प्रमाणपत्र वेळेवर तपासणी होवून त्यांचे प्रवेशाचे कार्यवाही विहित वेळेत पूर्ण व्हावी, त्यांचे शैक्षणिक नुकसान हावू नये, यासाठी समिती कार्यालामार्फत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी आपले जमात प्रमाणपत्र तपासणीच्या प्रकरणासंदर्भात समिती कार्यालयातील प्रबंधक यांचेशी संपर्क साधून त्यांचेसाठी ठेवण्यात आलेल्या नोंदवहीत आवश्यक माहिती भरण्यात यावी. जेणेकरून प्रकरण वेळेत निकाली काढणे समितीस सोईचे होईल. असे उपसंचालक (सं) तथा सदस्य सचिव, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, नंदुरबार श्री. दिनेश तिडके यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जागो ग्राहक जागो’ मोहिमेतंर्गत जळगावात 22 नोव्हेंबर रोजी प्रशिक्षणाचे आयोजन

Next Post

सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन

सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन

ताज्या बातम्या

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us