Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अनुभूतीचे शिक्षक सचिन राऊत यांच्या चित्र प्रदर्शनाचे उद्धाटन 

najarkaid by najarkaid
November 19, 2019
in जळगाव
0
अनुभूतीचे शिक्षक सचिन राऊत यांच्या चित्र प्रदर्शनाचे उद्धाटन 
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – अनुभूती निवासी शाळेत कार्यरत कला शिक्षक सचिन व्ही. राऊत यांचे जळगावातील पु. ना. गाडगीळ येथील आर्ट गॅलरीत निवडक चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये सचिन राऊत यांनी 30 पेक्षा अधिक उत्तम चित्रे साकारली असून कॅनव्हास अ‍ॅक्रलिक व वॉटर कलर चित्र प्रदर्शनात लावण्यात आले आहेत. यामध्ये पंचमहाभुते, निसर्ग, लोटस, कासव यांसारख्या असंख्य विषयावर चित्रे आहेत. अनुभूति इंटरनॅशनल रेसिडेंशियल स्कूलचे प्राचार्य जे. पी. राव यांच्या उपस्थितीत नुकतेच उद्घाटन करण्यात आले. यावेळी विकास मल्हारा, विजय जैन, आनंद पाटील, संजय दाभाडे, सचिन राऊत यांचे वडील-विठ्ठलराव राऊत, इंदूबाई राऊत, बी. डी. बापू तसेच पु. ना. गाडगीळचे व्यवस्थापक  संदीप पोतदार उपस्थित होते. सदरील प्रदर्शन 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहिल.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बोगस शिफारशीवरून साडेचौदा कोटींच्या कामाचे परस्पर नियोजन

Next Post

काम न करणाऱ्यांना पदावरून काढा; जळगावात रुपाली चाकणकरांची नाराजी !

Related Posts

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
Next Post
काम न करणाऱ्यांना पदावरून काढा; जळगावात रुपाली चाकणकरांची नाराजी !

काम न करणाऱ्यांना पदावरून काढा; जळगावात रुपाली चाकणकरांची नाराजी !

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us