Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वाळूमाफियानीं पोलिसाला केले जखमी ; थेट अंगावर घातले ट्रॅक्टर

najarkaid by najarkaid
May 16, 2022
in जळगाव
0
आईवर घेतलेल्या संशयामुळे पित्याचा मुलांनीच चाकूचे वार करीत केला खून ; पाचोरा शहरातील घटना
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर, (प्रतिनिधी)- तालुक्यात अवैध वाळूचा प्रश्न नेहमीच चर्चेत असतो मात्र आता तर एक धक्कादायक घटना समोर आली वाळूमाफियानीं पोलिसाच्या अंगावर थेट ट्रॅक्टर घालत जखमी केले आहे. या घटनेने वाळूमाफियांची मुजोरी दिसून आली आहे.

शरद पवारांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणे भोवले, अभिनेत्री केतकी चितळेविरुद्ध गुन्हा

गव्हाच्या निर्यातीवर तात्काळ बंदी, केंद्राचा महत्वाचा निर्णय

8वी पास उमेदवारांसाठी बंपर भरती, येथे संपूर्ण माहिती जाणून घ्या

MPSC मार्फत 161 जागांसाठी भरती, अधिकारी होण्याची संधी..

सविस्तर असे की,वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने थेट पोलिसाच्याच अंगावर ट्रॅक्टर घालून त्याला जखमी केले. ही घटना विटवा (ता. रावेर) येथे शनिवारी रात्री ११.३० वाजता घडली. या प्रकरणी ट्रॅक्टरचालकासह त्याच्या दोन भावांना ताब्यात घेण्यात आले आहे. बापू पाटील असे या जखमी पोलिसाचे नाव आहे. त्यांच्या डाव्या मांडीला व कमरेला मार लागला आहे.

घटना घडताच चालकाने त्याच्या दोघा भावांना घटनास्थळी बोलावून घेतले. त्यांनी पोलिसाशी हुज्जत घालत धक्काबुक्की केली.या प्रकरणी बापू पाटील यांनी निंभोरा (ता. रावेर) पोलिसात फिर्याद दिली. त्यावरून ट्रॅक्टरचालक प्रवीण श्रावण चव्हाण आणि त्याचे भाऊ सुनील आणि राकेश श्रावण चव्हाण (सर्व रा. ऐनपूर, ता. रावेर) यांना ताब्यात घेण्यात आले. तसेच ट्रॅक्टर पोलीस स्टेशनला जमा करण्यात आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अरे देवा! PUBG खेळताना मुलगी एक नव्हे दोन मुलांच्या प्रेमात पडली, नंतर काय झालं वाचा?

Next Post

अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांना सकाळ वृत्तपत्राचा ‘आयडॉल ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कार जाहीर

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांना सकाळ वृत्तपत्राचा 'आयडॉल ऑफ महाराष्ट्र' पुरस्कार जाहीर

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us