Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठी असलेल्या उपनगरी रेल्वे गाड्या चालवत आहेत महिला मोटर वूमन : कोरोना वॉरियर्स

najarkaid by najarkaid
June 21, 2020
in राज्य
0
अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठी असलेल्या उपनगरी रेल्वे गाड्या चालवत आहेत महिला मोटर वूमन : कोरोना वॉरियर्स
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – मोटर वूमन श्रीमती मुमताज काझी आणि श्रीमती मनीषा म्हस्के-घोरपडे करोना महामारी काळात स्वतःची सुरक्षा घेत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपनगरी गाड्या चालवत आहेत. कोरोना व्हायरस साथीच्या आजाराच्या संकटा दरम्यान आपली जबाबदारी पार पाडत असताना, त्यांना प्रवाशांना एकच संदेश द्यायचा आहे की, स्वतः सुरक्षित रहा व इतरांनाही सुरक्षित ठेवा.

कोरोनाव्हायरस साथीच्या आजाराच्या वेळी अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांची उपनगरी रेल्वे गाड्यांमधून होणारी वाहतूक सुरळीत होण्यासाठी मध्य रेल्वेमधील महिला कोरोना योद्धा धैर्य आणि दृढ-निश्चय दाखवत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. मोटरवुमेन, गार्ड, स्टेशन मॅनेजर, बुकिंग क्लर्क, तिकीट तपासणी व रेल्वे सुरक्षा दल कर्मचारी, आणि तसेच ओएचई, ट्रॅक, सिग्नल अॅड टेलिकम्युनिकेशन, रेल्वे गाड्यांची देखरेख करण्यासाठी असलेल्या महिला कर्मचारी, पॉइंट्स वूमेन, मेडीकल, सॅनिटायझिंग कामगार आदि फ्रंटलाईन स्टाफ उपनगरी रेल्वे गाड्या सुरळीत चालण्यासाठी 24X7 काम करत आहेत.

मुंबई उपनगरीय लोकल सेवा ही शहराची जीवनरेखा (लाईफलाईन) असल्याने, मध्य रेल्वेने राज्य सरकारद्वारा निश्चित केलेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठी निवडक उपनगरी रेल्वे गाड्या चालवण्यास सुरवात केली आहे.

पूर्ण सुरक्षा उपकरणे (जसे चेहरा कव्हर आणि मास्क ) घालून मोटारवुमन श्रीमती मनीषा म्हस्के घोरपडे यांनी हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल उपनगरी गाडी चालविली. प्रवाशांना लोकल ट्रेनमध्ये प्रवास करताना सुरक्षिततेच्या सर्व खबरदारी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आणि “सुरक्षित रहा, सावध रहा!” असा संदेश दिला. यावेळी श्रीमती मनीषा यांनी राष्ट्रसेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मध्य रेल्वेचे आभार मानले.

त्याचप्रमाणे श्रीमती मुमताज काझी यांनीही ठाणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – ठाणे उपनगरी गाडी चालविताना अत्यंत कार्यतत्परतेचे उदाहरण दाखवून दिले. फेसशिल्ड, सेनिटायझर्स, मुखपट्टी आणि ग्लोव्हज यासारख्या रेल्वेने प्रदान केलेल्या सुरक्षा उपाय आणि सुरक्षा उपकरणामुळे मुमताज आनंदी आहे.

लोकल ट्रेन गार्ड, स्टेशन मॅनेजर, बुकिंग क्लर्क, तिकीट तपासणी कर्मचारी, आरपीएफ महिला कॉन्स्टेबल, पॉईंट्स वूमन आणि सेनेटिझिंग कामगारां प्रमाणेच इतर देखभालीच्या कामात सहभागी महिला कर्मचार्‍यांनीही सर्व सुरक्षा उपकरणासह काम करण्याची आणि कोविड प्रसाराला रोखण्यासाठी खबरदारी घेतली आहे. प्रवाशांचे संरक्षण, सुरक्षा आणि वाहतूक यासाठी सर्वजण एकत्रित भूमिका निभावत आहेत. या महिला आम्हाला सुरक्षित आणि सावधगिरीने राहण्याचे आवाहन करतात म्हणून जग त्यांच्याकडे शूर कोरोना योद्धा म्हणून पाहते .

कोरोना योद्धयांची उपरोक्त काही उदाहरणे आहेत , असे अनेक जण पडद्यामागे कार्यरत आहेत ज्यांच्या मुळे मध्य रेल्वे सुरळीत चालत आहेत.

आवाहन

प्रवाशांनी स्वत: च्या सुरक्षिततेसाठी कोविड – 19 ला अनिवार्य केलेले मास्क घालणे आणि वैद्यकीय प्रोटोकॉलचे अनुसरण करण्याची विनंती केली जाते.राज्य शासनाने निश्चित केल्याप्रमाणे फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांना या निवडक उपनगरी सेवांमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आर्थिक व्यवहार करतांना सावधानता बाळगा !

Next Post

बालगृहात योग दिन साजरा !

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
बालगृहात योग दिन साजरा !

बालगृहात योग दिन साजरा !

ताज्या बातम्या

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us