Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अत्याचाऱ्यांची विकृत मानसिकता ठेचण्यासाठी महिलांनी स्व संरक्षणाचे धडे घेऊन स्वयंसिद्धा व्हावे- रोहिणी खडसे

najarkaid by najarkaid
October 6, 2024
in Uncategorized
0
अत्याचाऱ्यांची विकृत मानसिकता ठेचण्यासाठी महिलांनी स्व संरक्षणाचे धडे घेऊन स्वयंसिद्धा व्हावे- रोहिणी खडसे
ADVERTISEMENT

Spread the love

सावदा ( रवि महाजन ) स्त्री हि आधुनिक युगातील दुर्गा असुन ती स्वयंपाक घरकाम नोकरी उद्योग व्यवसाय अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळते परंतु आजकाल महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत आहेत अत्याचाऱ्यांची विकृत मानसिकता ठेचून काढण्यासाठी सर्व महिलांनी स्व संरक्षणाचे धडे घेऊन स्वयंसिद्धा बनून माता महिषासुरमर्दिनी दुर्गा मातेचा अवतार धारण करण्याची वेळ आली आहे
असे प्रतिपादन राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष ॲड रोहिणी खडसे यांनी मुक्ताईनगर येथे केले.

नवरात्र उत्सवाचे औचित्य साधुन
राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष
ॲड रोहिणी खडसे अध्यक्ष असलेल्या संवेदना फाउंडेशन मुक्ताईनगर तर्फे मुक्ताईनगर येथे नव दुर्गेची नऊ रूपे या विषयावर शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते
नवरात्रात देवीचा शक्ती स्वरुपात सर्वत्र मुक्त संचार असल्याचे मानले जाते म्हणुन यावेळी देवीची म्हणजे  शक्तीची उपासना केली जाते
म्हणून नवरात्रीला शक्तिदेवतेचा उत्सव म्हटले जाते नवरात्रात शक्तीची निरनिराळी रूपे आपल्याकडे परंपरेने पुजली जातात. दुर्गा देवीच्या उपासना, आराधना, नामस्मरण, जप केले जातात. या रूपांची सर्वांना ओळख व्हावी व परिसरातील मुलांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी संवेदना फाउंडेशन तर्फे नव दुर्गेची नऊ रूपे या विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी चित्रकला स्पर्धेत नऊशे स्पर्धकांनी सहभाग घेतला
यावेळी उपस्थित विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना ॲड रोहिणी खडसे म्हणाल्या नवरात्र उत्सव हा शक्तीचा उत्सव आहे या उत्सवात आपण आदिशक्ती दुर्गा मातेच्या विविध रूपांची उपासना करतो स्त्री हि आजच्या आधुनिक युगातील दुर्गा असून ती स्वयंपाक, घरकाम, नोकरी उद्योग व्यवसाय अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळत असते दुर्गा मातेने महिषासुराचाआणि असुरांचा वध करून संकट दूर केले तसेच प्रसंगी स्त्री दुर्गेचा अवतार घेऊन आपल्या परिवारावर आलेल्या संकटांत खंबीर भुमिका घेऊन संकट दूर करत असते परंतु
आजकाल समाजात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत आहेत अत्याचाऱ्यांची विकृत मानसिकता ठेचून काढण्यासाठी सर्व महिलांनी स्व संरक्षणाचे धडे घेऊन स्वयंसिद्धा बनून महिषासुर मर्दिनी दुर्गा मातेचा अवतार धारण करण्याची वेळ आली आहे तेव्हाच वाढत्या महिला अत्याचारांच्या घटनांना लगाम बसेल
असे प्रतिपादन रोहिणी खडसे यांनी केले.
देवीच्या रूपांची ओळख व्हावी यासाठी या चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सर्व सहभागी स्पर्धकांनी देवीच्या रूपांचे  उत्कृष्ठ चित्र रेखाटले आहेत यातून नक्किच भविष्यातील उत्तम कलाकार घडतील असा विश्वास रोहिणी खडसे यांनी व्यक्त केला.
स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व विजेत्या प्रथम तिन स्पर्धकांना बक्षीस देउन गौरविण्यात आले
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी जे ई स्कुलचे मुख्याध्यापक नितीन भोंबे, कला शिक्षक सुरवाडे, व्ही एम चौधरी, व्ही डी पाटिल, नितीन ठाकूर, भगवान कोल्हे व इतर शिक्षक बांधवानी परिश्रम घेतले

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नांदेड विमानतळावर आगमन ;  पोहरादेवीसाठी हेलिकॉप्टरने प्रस्थान

Next Post

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात जळगाव ग्रामीण मतदार संघात 85 कोटीची कामे मंजूर !

Related Posts

https://play-bun.online/ Handles a Busy Background Better Than Most for Smooth Gameplay

October 21, 2026

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
Next Post
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात जळगाव ग्रामीण मतदार संघात 85 कोटीची कामे मंजूर !

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात जळगाव ग्रामीण मतदार संघात 85 कोटीची कामे मंजूर !

ताज्या बातम्या

https://play-bun.online/ Handles a Busy Background Better Than Most for Smooth Gameplay

October 21, 2026
माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
Load More

2

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us