Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अत्याचारातून गतिमंद तरुणी गर्भवती ; जळगाव जिल्ह्यातील संतापजनक घटना

Editorial Team by Editorial Team
September 14, 2022
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : जळगाव जिल्ह्यात तरुणीवर झालेल्या अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आलीय. पाचोरा तालुक्यात एक गतिमंद तरुणीवर अत्याचार झाला आहे. अत्याचारातून तरुणी अडीच महिन्यांची गर्भवती राहिल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत संशयित नराधमाला बेड्या ठोकल्या असून त्याच्याविरुद्ध पाचोरा पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे घटना?

पाचोरा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या २२ वर्षीय गतिमंद तरुणीवर गावातच राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणाने  अत्याचार केल्या असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील काही महिन्यापासून मध्यरात्री पीडीतेची आई झोपलेली असताना पीडितेवर हा नराधम अत्याचार करायचा. दोन महिन्यांपूर्वी पिढीतेच्या नातेवाईकांनी ज्योतीराम पाटील याला दुष्कृत्य करताना रंगेहात पकडले होते.

गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी त्याला याबाबत समजही दिली होती. त्यानंतर एके दिवशी पीडित तरुणी व तिची आई या दोघीही आजारी पडल्या. या दोघांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करताना पीडित तरुणी ही अडीच महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले.

यासंदर्भात पीडित तरुणीच्या नातेवाईकांनी गावातील पंचायत समोर घटना कथन केल्यानंतर संशयित आरोपी तरुणाला पीडिते सोबत लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. परंतु त्याने प्रस्ताव नाकारल्यामुळे अखेर पीडित मुलीच्या आईने पाचोरा पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला. त्यानंतर संशयित आरोपी ज्योतिराम पाटील यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी सह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक किसन नजनराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक भरत काकडे हे करीत आहेत

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अमळनेर येथे श्रीक्षेत्र कपिलेश्वर मंदिर संस्थानचे तहसीलदार आवारातच भजन आंदोलन

Next Post

RD मध्ये दरमहा 1000 रुपये जमा करा, 5 वर्षांत मिळतील ‘इतके’ रुपये

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

आठवी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी, नॉर्दर्न कोलफिल्ड्स लि.मध्ये मेगा भरती

RD मध्ये दरमहा 1000 रुपये जमा करा, 5 वर्षांत मिळतील 'इतके' रुपये

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us