Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अत्यंत दुर्दैवी! पाच महिन्याच्‍या बाळाला पोटाला बांधून विवाहितेने घेतली विहिरीत उडी

Editorial Team by Editorial Team
May 30, 2023
in क्राईम डायरी, जळगाव
0
अत्यंत दुर्दैवी! पाच महिन्याच्‍या बाळाला पोटाला बांधून विवाहितेने घेतली विहिरीत उडी
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा : पाचोरा तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पाच महिन्याच्‍या बाळाला पोटाला बांधून विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना लासगाव (ता. पाचोरा) गावाजवळील परिसरात ही घटना घडली. लाजनाबी आरिफ खान असं मृत महिलेचे नाव असून या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

लासगाव (ता. पाचोरा) येथील आरिफ खान या तरुणाचा विवाह गावातीलच मामाची मुलगी लाजनाबी हिच्याशी झाला होता. त्यांना मुलगाही झाला होता. दरम्‍यान २८ मेस लासगाव येथेच समाजातील विवाह सोहळा असल्याने खान कुटुंबियांना विवाहासाठी सहकुटुंब आमंत्रित करण्यात आले होते. त्यासाठी आरिफ खान विवाह सोहळ्यासाठी निघाले. मी बाळाची तयारी करून त्याला सोबत आणते तुम्ही जा; असे लाजीनाबीने सांगितले. यामुळे आरिफ खान आई वडिलांसोबत विवाह सोहळ्यासाठी गेला.

बराच वेळ झाला तरी लाजीनाबी विवाहस्थळी न आल्याने आरिफ खान त्यांना पाहण्यासाठी घरी गेले. मात्र घर बंद दिसले. पत्नी लाजीनाबी घरीही नाही व विवाहाच्या ठिकाणीही नाही हे पाहून गावातील काही नातलगांकडे शोध घेण्यात आला. परंतु ते मिळून न आल्याने आरिफ खान यांनी सायंकाळी पाचोरा पोलीस ठाण्यात मुलासह पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी विवाहितेचा शोध सुरू केला असतानाच आज गावालगतच्या शेतशिवारात लाजिनाबीसह पाच महिन्याच्या असदचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. घटनेचा पंचनामा करून मृतदेह बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात आणले.

लाजीनाबीने पाच महिन्याच्या गोंडस बाळासह आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल का उचलले? याबाबत तर्क वितर्क केले जात असून खऱ्या कारणापर्यंत पोहोचण्याचा पोलीस शोध घेत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘चाई’ ११ व्या वार्षिक सर्वसाधारण परिषदेत संशोधकांसह शेतकऱ्यांचा सन्मान

Next Post

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाले अत्यंत महत्वाचे ‘हे’ निर्णय

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाले अत्यंत महत्वाचे 'हे' निर्णय

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us