Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अतिभयंकर ! लग्नास नकार दिल्याने विवाहित प्रियकराने तरुणीला पेट्रोल टाकून जिवंत जाळले

Editorial Team by Editorial Team
October 7, 2022
in राष्ट्रीय
0
अतिभयंकर ! लग्नास नकार दिल्याने विवाहित प्रियकराने तरुणीला पेट्रोल टाकून जिवंत जाळले
ADVERTISEMENT

Spread the love

दुमका : झारखंडमधील दुमका येथे एक धक्कादायक घटना समोर आलीय. विवाहित प्रियकराने तरुणीला पेट्रोल टाकून जिवंत जाळले. या विवाहित तरुणाला बळजबरीने तिच्याशी लग्न करायचे होते. मात्र, कुटुंबीयांनी नकार दिल्यानंतर त्याने तरुणीला पेट्रोल टाकून जिवंत जाळले. मारुती कुमारी असे या तरुणीचे नाव आहे तर राजेश राऊत असं आरोपी विवाहित प्रियकराचे नाव आहे. मुलीला गंभीर अवस्थेत दुमका येथून रांची येथील रिम्समध्ये दाखल करण्यात आले. जिथे उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

आरोपी राजेश राऊत हा पाकूर जिल्ह्यातील महेशपूर पोलिस स्टेशन हद्दीतील रामगढचा रहिवासी आहे. मारुती कुमारी आणि राजेश राऊत 2019 मध्ये मित्र झाले होते. मात्र याचवर्षी फेब्रुवारीमध्ये राजेश राऊतचे लग्न दुसरीकडे झाले. यानंतर मारुतीच्या कुटुंबीयांनीही तिच्या लग्नासाठी मुलगा शोधण्यास सुरुवात केली. मात्र राजेशला तिच्याशी लग्न करायचे होते. मुलीचे कुटुंबीय यासाठी तयार नव्हते. याचाच राग आल्याने त्यांने तिला पेट्रोल टाकून पेटवले.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलगी 70 टक्के भाजली होती. तिला प्रथम फूल झानो मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. जिथे त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने रांचीच्या रिम्समध्ये रेफर करण्यात आले आहे. मात्र उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला.

जखमी अवस्थेत तरुणीने पोलिसांना दिलेल्या जबानीत आरोपीशी लग्न करण्यास नकार दिल्याचे सांगितले होते. त्यामुळे संतापलेल्या तरुणाने पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाळले. ही घटना घडल्यानंतर आरोपी फरार झाला होता. मात्र पोलिसांनी अथक परिश्रमानंतर आरोपीला अटक केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

खुशखबर..! ट्रॅक्टर खरेदीवर सरकार देणार 50% सबसिडी, या योजनेचा लाभ कसा घ्यावा? घ्या जाणून

Next Post

नागणसूर येथे श्री बसवलिंगेश्वर महास्वामी जी यांच्या पुण्यस्मरणोत्सवा निमित्त उद्या अनेक भव्य कार्यक्रमांचे आयोजन

Related Posts

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
Next Post
नागणसूर येथे श्री बसवलिंगेश्वर महास्वामी जी यांच्या पुण्यस्मरणोत्सवा निमित्त उद्या अनेक भव्य कार्यक्रमांचे आयोजन

नागणसूर येथे श्री बसवलिंगेश्वर महास्वामी जी यांच्या पुण्यस्मरणोत्सवा निमित्त उद्या अनेक भव्य कार्यक्रमांचे आयोजन

ताज्या बातम्या

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us