Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अडावद येथे 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी ६७ विद्यार्थ्यांचे लसीकरण

najarkaid by najarkaid
January 7, 2022
in जळगाव
0
अडावद येथे 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी ६७ विद्यार्थ्यांचे लसीकरण
ADVERTISEMENT

Spread the love

अडावद ता.चोपडा :अडावद येथे 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी ६७ विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले ग्रामीण भागातील अडावद ता.चोपडा येथील “शामराव येसो महाजन विद्यालयात” विद्यार्थ्यांना कोवॅक्सिंन लसीकरणाचा पहिला डोस देऊन प्रारंभ दिनांक- ७ जानेवारी 2022 रोजी करण्यात आला.

शासनाने नुकतेच १५ ते १८ वर्षे वयोगटाच्या मुलांना लसीकरण करण्यास अनुमती दिली.
चोपडा तालुक्यात ग्रामीण भागात पहिल्यांदाच शामराव येसो महाजन विद्यालयातील विद्यार्थ्यांना लसीकरण करून शुभारंभ करण्यात आला.

यावेळी ६७ विदयार्थी व विद्यार्थिनींनी याचा लाभ घेतला.
तसेच सदरचे लसीकरण तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. विष्णुप्रसाद दायमा,डॉ.अर्चना पाटील,आरोग्य सहायक -प्रकाश पारधी,आरोग्य सेवक-डॉ.महेंद्र पाटील, विजय देशमुख, आरोग्य सेविका-निवेदीता शुक्ल, आशा सेविका-शारदा महाजन, हिराबाई माळी यांच्या पथकाने शिबिरासाठी परिश्रम घेतले.

याप्रसंगी मुख्याध्यापक-आर.डी.माळी सर, उपशिक्षक-आर.के. पिंपरे सर, एन.ए.महाजन सर, व्ही. एम.महाजन सर, एन.ए. महाजन सर, एस. जी. महाजन सर, एम.एन. माळी सर, पी.आर. माळी सर, एस. बी. चव्हाण सर, एस.के.महाजन सर, पी.एस.पवार सर, सी. एस. महाजन सर, ईश्वर मिस्तरी सर, रवींद्र माळी, अशोक महाजन, कैलास महाजन आदी सर्व शिक्षक शिक्षेतर कर्मचऱ्याचे अनमोल सहकार्य लाभले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अरे बापरे..जळगाव जिल्ह्यात आज ८८ बाधित रूग्ण आढळले

Next Post

कोरोना इफेक्ट ; राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळा बंद !

Related Posts

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
Next Post
कोरोना इफेक्ट ; राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळा बंद !

कोरोना इफेक्ट ; राज्यातील 'या' जिल्ह्यात पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळा बंद !

ताज्या बातम्या

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

September 2, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us