Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अट्टल दुचाकी चोरट्याला अटक 

najarkaid by najarkaid
June 17, 2019
in जळगाव
0
अट्टल दुचाकी चोरट्याला अटक 
ADVERTISEMENT

Spread the love

चार दुचाकी हस्तगत 

जळगाव – एका महिलेची छेड   काढली म्हणून तीन आरोपीना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली होती . मात्र यातील निलेश पाटील याची चौकशी केली असता तो आतलं दुचाकी चोरटा निघाला असून त्याच्याकडून चार दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत . तसेच त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात ८ गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे . 
निलेश पाटील याच्याकडून बाजा दुचाकी क्रमांक एमेच १९-एजी -४३४८,पल्सार क्रमांक एमएच -१९ एजी ५३१९ ,दुचाकी क्रमांक एम एच -१९-सीएस ६४१२ आणि बजाज पल्सार क्रमांक एमएच १९ -एएस ०५८८ या ताब्यात घेण्यात आल्या आहे .
यांनी केली कारवाई
पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ रामकृष्ण पाटील,संभाजी पाटील,आनंदसिंग पाटील,अतुल वंजारी,विजय पाटील,मनोज सुरवाडे, सचिन पाटील,हेमंत कळसकर, किशोर पाटील, असीम तडवी आदींनी केली .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चामगाव येथे घरात दोन पिस्तुले आढळून आल्याने खळबळ

Next Post

गो. से. हायस्कुल येथे विद्यार्थ्याचे गुलाबपुष्प देऊन स्वागत

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us