Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अग्रवाल महिला संमेलनातर्फे जिल्हास्तरीय अधिवेशनाचे रविवारी आयोजन 

najarkaid by najarkaid
November 14, 2019
in जळगाव
0
अग्रवाल महिला संमेलनातर्फे जिल्हास्तरीय अधिवेशनाचे रविवारी आयोजन 
ADVERTISEMENT

Spread the love

राज्यभरातून राहणार महिलांची उपस्थिती
जळगाव – अग्रवाल समाजातील जिल्हा आणि राज्यस्तरीय पातळीवरील महिलांचे जिल्हास्तरीय अधिवेशन २०१९ आणि आमसभा राज्य अग्रवाल महिला संमेलनातर्फे घेण्यात येत आहे. रविवारी १७ रोजी एमआयडीसी येथील दादलिका फार्म येथे अधिवेशन पार पडेल. 
अग्रनारी प्रांतीय महिला असोसिएशन संचलित राज्य अग्रवाल महिला संमेलनतर्फे जळगावात प्रथमच आयोजन करण्यात आले आहे. सकाळी  ९ वाजता नोंदणी प्रक्रिया झाल्यानंतर  उद्योजक संजय दादलिका आणि सरिता दादलिका यांच्या हस्ते उद्घाटन  होणार असून यावेळी औरंगाबाद येथील प्रांत अध्यक्ष मालती गुप्ता, अकोला येथून प्रांत महामंत्री उषा अग्रवाल, धुळे येथील मीना अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती आहे.
दुपारील सत्रात आमसभा होणार असून यावेळी विविध सामाजिक विषयांवर चर्चा घडून येणार आहे.  यात महिलांच्या प्रश्नावर मंथन होणार आहे. समाजातील महिलांना उपस्थितीचे आवाहन खानदेश विभागीय अध्यक्षा मीनल अग्रवाल, जिल्हाध्यक्ष रेखा अग्रवाल, उपाध्यक्ष उर्मिला अग्रवाल, महामंत्री लता गोयल, कोषाध्यक्ष वर्षा अग्रवाल यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्रातील सत्तापेच रविवारपर्यंत सुटणार?

Next Post

छंद शिबिराचे आजपासून आयोजन 

Related Posts

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Next Post
छंद शिबिराचे आजपासून आयोजन 

छंद शिबिराचे आजपासून आयोजन 

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us