Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अखेर शिवसेना- वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा

Editorial Team by Editorial Team
January 23, 2023
in राजकारण, राज्य
0
अखेर शिवसेना- वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणाला नवं वळण आलं असून  उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी यांनी युतीची घोषणा केली आहे. मुंबईतील आंबेडकर भवन येथील संयुक्त पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. त्यामुळे शिवसेना आणि वंचितची आघाडी महाराष्ट्राच्या राजकारणाचा नवा अध्याय ठरणार आहे.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, आंबेडकर आणि ठाकरे या नावाला इतिहास आहे. सध्याच्या राजकारणात वाईट प्रथा सुरु आहेत. त्यामुळे पुढील वाटचालीसाठी आम्ही एकत्र आलो आहोत. देशातील लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी आणि घटनेचं पावित्र्य जपण्यासाठी आम्ही दोघे एकत्र येत आहोत असं उद्धव ठाकरेंनी म्हंटल. तसेच वंचित सोबतच्या युतीबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर सुद्धा चर्चा केली आहे असेही त्यांनी सांगितलं.

यावेळी प्रकाश आंबेडकर यांनीसुद्धा या नव्या युतीबाबत भाष्य केले. शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येण्याची गरज होती त्यामुळे लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत असं त्यांनी म्हंटल. देशात बदला घेण्याचे राजकारण सुरु आहे. देशात आणि राज्यात भांडवलदार आणि लुटारूंचे सरकार आहे असं म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सोने लवकरच 62,000 वर जाणार? हा आहे आजचा प्रति 10 ग्रॅमचा भाव?

Next Post

ग्रामसेवकाला 25 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडलले

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
लाचेची मागणी भोवली ; जिल्हा निबंधक कार्यालयातील लाचखोर कनिष्ठ लिपीक जाळ्यात

ग्रामसेवकाला 25 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडलले

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us