Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अखेर भाजपा सरकारने पाडळसरे प्रकल्पास दिला न्याय –  आ.स्मिता वाघ

najarkaid by najarkaid
August 8, 2019
in जळगाव
0
अखेर भाजपा सरकारने पाडळसरे प्रकल्पास दिला न्याय –  आ.स्मिता वाघ
ADVERTISEMENT

Spread the love

पाडळसरे धरणास नाबार्ड अंतर्गत मिळणार 1500 कोटींचा भरीव निधी,राज्य मंत्री मंडळाची मंजुरी

अमळनेर-एक रकमी मोठ्या निधीसाठी सुरू असलेला पाडळसरे धरणाचा लांबता प्रवास थांबविण्याचे धोरण अखेर जलसंपदा मंत्री ना गिरीश महाजन यांच्या प्रयत्नातून भाजपा सरकारने आखले असून या धरणासाठी नाबार्ड अंतर्गत एक रकमी 1500 कोटींचा निधी मिळण्यासाठी राज्य मंत्री मंडळाने मुंबईत झालेल्या बैठकीत मंजुरी दिल्याची माहिती आ स्मिता वाघ यांनी दिली. या मंजुरीमुळे गिरीश महाजन हे शेतकरी बांधवांसाठी रिअल हिरो ठरले असल्याचेही आ. वाघ यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्यातील प्रलंबित सिंचन प्रकल्प पूर्णत्वास यावे यासाठी दीर्घ मुदतीचे 15 हजार कोटी कर्ज नाबार्ड च्या माध्यमातून घेण्यास आज मंत्री मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली,सरकारच्या या निर्णयामुळे येत्या तीन वर्षात संबधित प्रकल्प पूर्ण होऊन 2.90 लाख हेक्टर अतिरिक्त सिंचन क्षमता निर्माण होण्यासह 891 दशलक्ष घनमिटर पाणीसाठा उपलब्द होण्यास मदत होणार आहे,.विशेष म्हणजे ना. गिरीश महाजन यांच्या अथक प्रयत्नातून जळगाव जिल्ह्यातील काही सिंचन प्रकल्पांना  यामाध्यमातुन निधी उपलब्ध होणार असून यातून तब्बल  1500 कोटी निधी अमळनेर तालुक्यातील प्रलंबित असलेल्या निम्न तापी पाडळसरे प्रकल्पास देण्यात येणार असल्याचे  आ स्मिता वाघ यांनी सांगितले.सदर मंजुरी बद्दल आ स्मिता वाघ यानीं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,व राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे तमाम जनतेच्या वतीने विशेष आभार व्यक्त केले आहेत.दरम्यान पाडळसरे धरणाच्या पूर्णत्वासाठी 2300 कोटी रकमेची आवश्यकत असताना कोणत्याही परिस्थितीत मोठा निधी मिळवायचा यासाठी गेल्या काही वर्षांपासून आ स्मिता वाघ यांचा सतत पाठपुरावा सुरू होता,केंद्रीय जल आयोगाची मान्यता मिळविण्यात त्यांना यश आल्यानंतर त्यांचा उत्साह वाढून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,मुख्यमंत्री फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून त्यांनी जोमाने पाठपुरावा केला होता,यामुळे या प्रकल्पास निधी देण्याचे धोरण महाराष्ट्र शासनाने आखले होते.मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील प्रकल्पासाठी 15000 कोटी दीर्घ मुदतीचे कर्ज घेण्याचा प्रस्ताव केल्यानंतर त्यात पाडळसरे प्रकल्पाचा समावेश करण्यात आला होता,राज्य शासनास ही रक्कम उपलब्द झाल्यानंतर यातून 1500 कोटी पाडळसरे कडे वर्ग होणार असून आता कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प पूर्ण होऊन अमळनेर सह चार तालुके सिंचनाखाली येणार असल्याचे स्मिता वाघ यांनी सांगितले.ना.गिरीश महाजन यांच्या माध्यमातूनच शेतकऱ्यांच्या आशा जिवंत होत असून हा प्रकल्प पूर्णत्वास आल्यानंतर निश्चितच या परिसरातील शेतकऱ्यांच्या घराघरात गिरीश महाजन यांचे फोटो लागतील असा विश्वास देखील आ सौ वाघ यांनी व्यक्त केला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

हतनूर धरणाचे 41दरवाजे पूर्ण उघडले : जिल्हाधिकाऱ्यांनी दिला नागरिकांना  सतर्कतेचा इशारा 

Next Post

सांगलीत पूरग्रस्तांना घेऊन जाणारी बोट उलटली ; १४ जणांचा मृत्यू 

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post
सांगलीत पूरग्रस्तांना घेऊन जाणारी बोट उलटली ; १४ जणांचा मृत्यू 

सांगलीत पूरग्रस्तांना घेऊन जाणारी बोट उलटली ; १४ जणांचा मृत्यू 

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us