Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अखेर नंदुरबार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रघुनाथ भोये यांची बदली

najarkaid by najarkaid
October 8, 2021
in Uncategorized
0
नंदुरबार जिल्हा रुग्णालयात ‘मॉक ड्रिल ‘कामात गैरव्यवहार !
ADVERTISEMENT

Spread the love

नंदुरबार, (प्रतिनिधी)- नंदुरबार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रघुनाथ भोये यांची बदली झाली असून तसे आदेश आज दि.8 ऑक्टोबर 2021 रोजी अवर सचिव चंद्रकांत वडे यांनी काढले आहेत.तर सेंट जॉजेस रुग्णालय येथील वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. चारुदत्त शिंदे यांची नंदुरबार जिल्हा शल्यचिकित्सक पदी पदस्थापना करण्यात आली आहे.

नंदुरबार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रघुनाथ भोये यांची आहार सेवा प्रकरणात, अनियमितता,गैरव्यवहार झाल्या प्रकरणी, स्वछता निविदा प्रकरणात मर्जीतल्या कंत्राटदार संस्थेला मदत केल्या प्रकरणासह इतर प्रकरणातील तक्रारिंची चौकशी होईपर्यंत डॉ. रघुनाथ भोये यांची बदली करण्यात यावी अशी मागणी होतीच असं असतांना आज शासनाने डॉ.भोये यांची बदली आदेश काढले आहे.
डॉ. रघुनाथ भोये यांची आज बदली करण्यात आली असली तरी सद्यस्थीत पदस्थापना देण्यात आली नसून पद स्थापनेकारिता स्वतंत्र आदेश काढण्यात येणार असल्याचे बदली आदेशात नमूद आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजनेतंर्गत 14 महिलांना पालकमंत्र्यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण

Next Post

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना आणखी एका चक्रीवादळाचा धोका

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना आणखी एका चक्रीवादळाचा धोका

राज्यातील 'या' जिल्ह्यांना आणखी एका चक्रीवादळाचा धोका

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us