Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अखेर झुंज अपयशी ठरली ; अपघातातील जखमी तरुणीचा मृत्यू

Editorial Team by Editorial Team
February 27, 2023
in जळगाव
0
अखेर झुंज अपयशी ठरली ; अपघातातील जखमी तरुणीचा मृत्यू
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव  । जळगाव शहरातून गेलेल्या महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढताना दिसून येतेय. या अपघातात अनेकांना जीव गमवावा लागलाय. अशातच या महागमार्गावर झालेल्या अपघातात गंभीर जखमी तरुणीची मृत्यूची झुंज अपयशी ठरली असून उपचार सुरू असताना शनिवारी रात्री मृत्यू झाला.पूनम सुनील विसपुते (वय. २७, रा.आशाबाबानगर) असं मृत तरुणीचं नाव आहे.

जळगाव शहरातील आशाबाबा नगर येथे पूनम विसपूते ही तरूणी आपल्या परिवारासह वास्तव्याला होती.पूनम ही शहरातील एका खासगी जीममध्ये सेल्स मॅनेजर म्हणून कामाला होती. शहरातील महामार्गालगत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून गेल्या काही दिवसांपासून दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आलं आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसमोर खोदकाम करण्यात आलं असून, याच खोदकामाच्या ठिकाणी गेल्या मंगळवारी पूनम दुचाकीने जात असताना तिची दुचाकी घसरुन अपघात झाला होता.

या अपघातात पूनम गंभीर जखमी झाली होती. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, पूनम हिची घरची परिस्थिती हालाखीची असून मित्र परिवारासह इतरांकडून सोशल मीडियावर पूनम हिला उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले होते.

एकीकडे आर्थिक मदत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असताना, दुसरीकडे पूनम हिची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली. शनिवारी रात्री उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मित्रमंडळींसह परिवाराला मोठा धक्का बसलाय. दरम्यान, याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल तुषार जावरे करत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नूतन मराठा महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिवस साजरा

Next Post

धक्कादायक ; १४ तासाच्या मोबाईल वापराच्या सवयीने मुलगी डिजिटल व्हर्टिगोची बळी

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
धक्कादायक ; १४ तासाच्या मोबाईल वापराच्या सवयीने मुलगी डिजिटल व्हर्टिगोची बळी

धक्कादायक ; १४ तासाच्या मोबाईल वापराच्या सवयीने मुलगी डिजिटल व्हर्टिगोची बळी

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us