Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे रंगभूमी दिनानिमित्त कार्यक्रम

najarkaid by najarkaid
November 4, 2019
in जळगाव
0
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे रंगभूमी दिनानिमित्त कार्यक्रम
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – जिल्ह्यातील सांस्कृतिक वातावरण वृध्दींगत व्हावे यासाठी कार्यरत असणार्‍या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जळगाव जिल्हा शाखेच्यावतीने दि.5 जागतिक मराठी रंगभूमीदिन छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे सकाळी 9.00 वाजता साजरा करण्यात येणार आहे.
या जागतिक मराठी रंगभूमीदिनानिमित्त होणार्‍या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जळगाव जिल्हा शाखेच्या अध्यक्षा अ‍ॅड.सौ.रोहिणी खडसे खेवलकर तर केशवस्मृती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष नीळकंठअप्पा गायकवाड व कोषाध्यक्ष प्रेम कोगटा यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सकाळी 9 वाजता नटराज व रंगभूमीचे मान्यवरांच्या हस्ते पूजन झाल्यानंतर नाट्यकलेचा वारसा सांगणारी नांदी व शाहीरी – लोककलांचा वारसा असणार्‍या कलांमधील गण सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी 9.30 वाजता के.सी.ई. सोसायटीचे मूळजी जेठा महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागाची समीर पेणकर लिखीत व हेमंत पाटील दिग्दर्शित ईदी या एकांकिकेचे सादरीकरण करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त नृत्य, नाट्य, संगीत क्षेत्रातील कलावंत आणि नाट्यरसिकांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जळगाव जिल्हा शाखेच्यावतीने करण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शिवसेनेला पाठिंबा द्यायचा का? शरद पवार सोनिया गांधींमध्ये होणार खलबतं

Next Post

शिवसेनेने निर्णय घ्यावा, राष्ट्रवादी तयारः मलिक

Related Posts

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Next Post
शिवसेनेने निर्णय घ्यावा, राष्ट्रवादी तयारः मलिक

शिवसेनेने निर्णय घ्यावा, राष्ट्रवादी तयारः मलिक

ताज्या बातम्या

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us